व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीतिवचनांचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नीतिवचनांचा उद्देश (१-७)

    • वाईट संगतीचे धोके (८-१९)

    • खरी बुद्धी जाहीरपणे हाक मारते (२०-३३)

    • बुद्धीचं मोल (१-२२)

      • गुप्त खजिन्याप्रमाणे बुद्धी शोध ()

      • “विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल” (११)

      • अनैतिक वागणुकीमुळे संकट येतं (१६-१९)

    • बुद्धिमान हो आणि यहोवावर भरवसा ठेव (१-१२)

      • मौल्यवान वस्तूंनी यहोवाचा आदर कर ()

    • बुद्धीमुळे सुख मिळतं (१३-१८)

    • बुद्धीमुळे संरक्षण होतं (१९-२६)

    • इतरांसोबत योग्य वागणं (२७-३५)

      • शक्य तितकं इतरांचं भलं करणं (२७)

    • पित्याचं बुद्धिमान मार्गदर्शन (१-२७)

      • सगळ्यासोबत बुद्धी मिळव ()

      • वाईट मार्गांचा तिरस्कार कर (१४, १५)

      • नीतिमानाच्या मार्गावर उजेड वाढत जातो (१८)

      • “आपल्या हृदयाचं रक्षण कर” (२३)

    • अनैतिक स्त्रियांबद्दल इशारा (१-१४)

    • आपल्या बायकोसोबत आनंदी राहा (१५-२३)

    • कर्जाला जामीन राहण्यापासून सावध (१-५)

    • “अरे आळश्‍या, मुंगीकडे जा” (६-११)

    • रिकामटेकडा आणि दुष्ट माणूस (१२-१५)

    • यहोवाला सात गोष्टींबद्दल घृणा (१६-१९)

    • वाईट स्त्रीपासून सावध (२०-३५)

    • देवाच्या आज्ञा स्वीकारल्यामुळे मोठं आयुष्य लाभेल (१-५)

    • भोळा तरुण मोहात अडकतो (६-२७)

      • “कत्तलखान्याकडे जाणाऱ्‍या बैलासारखा” (२२)

    • बुद्धी व्यक्‍तीरूपात बोलते (१-३६)

      • देवाच्या फार पूर्वीच्या कार्यांपैकी मी पहिली होते (२२)

      • एका कुशल कारागिरासारखी मी देवासोबत होते (३०)

      • “मानवांबद्दल मला खूप जिव्हाळा होता” (३१)

    • खरी बुद्धी आमंत्रण देते (१-१२)

      • “माझ्यामुळे तुला मोठं आयुष्य लाभेल” (११)

    • मूर्ख स्त्री आमंत्रण देते (१३-१८)

      • “चोरलेलं पाणी गोड लागतं” (१७)

  • शलमोनची नीतिवचनं (१०:१-२४:३४)

    • १०

      • बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांना खूश करतो ()

      • मेहनती हातांमुळे संपत्ती मिळते ()

      • जितके जास्त शब्द, तितक्याच जास्त चुका (१९)

      • यहोवाच्या आशीर्वादाने माणूस श्रीमंत होतो (२२)

      • यहोवाची भीती बाळगल्यामुळे आयुष्य वाढतं (२७)

    • ११

      • मर्यादांची जाणीव ठेवणाऱ्‍याकडे बुद्धी असते ()

      • देवाची निंदा करणारा इतरांवर नाश आणतो ()

      • “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं” (१४)

      • उदार माणसाची संपत्ती वाढेल (२५)

      • संपत्तीवर भरवसा ठेवणारा खाली पडेल (२८)

    • १२

      • “जो ताडनाचा तिरस्कार करतो, त्याला समज नसते” ()

      • “विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे” (१८)

      • शांती टिकवल्यामुळे आनंद मिळतो (२०)

      • “खोटं बोलणाऱ्‍या ओठांची यहोवाला घृणा वाटते” (२२)

      • “चिंतेने माणूस खचून जातो” (२५)

    • १३

      • “जे सल्ला घेतात, ते बुद्धिमान असतात” (१०)

      • “अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं” (१२)

      • “विश्‍वासू राजदूतामुळे फायदा होतो” (१७)

      • “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान” होतो (२०)

      • शिक्षेमुळे प्रेम दिसतं (२४)

    • १४

      • “मनाला आपलं दुःख माहीत असतं” (१०)

      • योग्य वाटणारा मार्ग मृत्यूकडे नेऊ शकतो (१२)

      • “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो” (१५)

      • “श्रीमंत माणसाला भरपूर मित्र असतात” (२०)

      • शांत मन शरीराला जीवन देतं (३०)

    • १५

      • सौम्य उत्तरामुळे राग शांत होतो ()

      • “यहोवाची नजर सगळीकडे असते” ()

      • प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने देवाला आनंद होतो ()

      • “मनमोकळी चर्चा होत नाही, तेव्हा योजना निष्फळ होतात” (२२)

      • उत्तर देण्याआधी विचार करा (२८)

    • १६

      • “यहोवा हेतूंचं परीक्षण करतो” ()

      • “आपली सगळी कामं यहोवावर सोपव” ()

      • अचूक काटे यहोवाकडून असतात (११)

      • “गर्व झाला की नाश ठरलेला” (१८)

      • पिकलेले केस मानाच्या मुकुटासारखे असतात (३१)

    • १७

      • चांगल्याची परतफेड वाइटाने करू नका (१३)

      • भांडण पेटण्याआधीच निघून जा (१४)

      • “खरा मित्र नेहमी प्रेम करतो” (१७)

      • “आनंदी मन हे उत्तम औषध आहे” (२२)

      • “ज्ञानी माणूस आपले शब्द आवरतो” (२७)

    • १८

      • एकटं-एकटं राहणं स्वार्थीपणाचं आहे, सुज्ञपणाचं नाही ()

      • यहोवाचं नाव भक्कम बुरूज (१०)

      • संपत्ती फक्‍त काल्पनिक संरक्षण (११)

      • दोन्ही बाजूंचं ऐकून घेण्यात बुद्धी (१७)

      • मित्र भावापेक्षा जास्त जीव लावतो (२४)

    • १९

      • सखोल समज राग शांत करते (११)

      • भांडखोर बायको गळणाऱ्‍या छतासारखी (१३)

      • सुज्ञ बायको यहोवाकडून मिळते (१४)

      • आशा आहे तोपर्यंत मुलाला शिस्त लाव (१८)

      • बुद्धिमान होण्यासाठी सल्ला ऐकणं (२०)

    • २०

      • द्राक्षारसामुळे थट्टा होते ()

      • आळशी माणूस हिवाळ्यात नांगरणी करत नाही ()

      • माणसाच्या मनातले विचार खोल पाण्यासारखे ()

      • घाईने नवस करण्याबद्दल इशारा (२५)

      • तरुणांची ताकद त्यांचं वैभव (२९)

    • २१

      • यहोवा राजाच्या मनाला वळवतो ()

      • न्यायीपणा बलिदानापेक्षा चांगला ()

      • मेहनतीमुळे यश मिळतं ()

      • गोरगरिबाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍याची हाक ऐकली जाणार नाही (१३)

      • यहोवाच्या विरोधात कसलीही बुद्धी चालत नाही (३०)

    • २२

      • भरपूर संपत्तीपेक्षा चांगलं नाव बरं ()

      • लहानपणी दिलेलं प्रशिक्षण आयुष्यभर उपयोगी ()

      • आळशी माणसाला बाहेरच्या सिंहाची भीती (१३)

      • शिस्तीमुळे मूर्खपणा दूर होतो (१५)

      • कामात कुशल असलेला राजांची सेवा करतो (२९)

    • २३

      • पाहुणचार स्वीकारताना सुज्ञता दाखवा ()

      • संपत्तीच्या मागे लागू नका ()

      • संपत्ती पक्ष्याप्रमाणे उडून जाऊ शकते ()

      • खूप द्राक्षारस पिणाऱ्‍यांची संगत नको (२०)

      • द्राक्षारस सापासारखा दंश करेल (३२)

    • २४

      • दुष्ट माणसांचा हेवा करू नकोस ()

      • घर बुद्धीने बांधलं जातं ()

      • नीतिमान पडला तरी पुन्हा उठेल (१६)

      • बदला घेऊ नकोस (२९)

      • सुस्तपणामुळे दारिद्र्‌य येतं (३३, ३४)

  • हिज्कीयाच्या लेखकांनी उतरवून घेतलेली शलमोनची नीतिवचनं (२५:१–२९:२७)

    • २५

      • गोष्टी गुप्त ठेवणं ()

      • योग्य वेळी बोललेले शब्द (११)

      • शेजाऱ्‍याच्या घरी सारखंसारखं जाऊ नकोस (१७)

      • शत्रूच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग (२१, २२)

      • चांगली बातमी गार पाण्यासारखी (२५)

    • २६

      • आळशी माणसाचं वर्णन (१३-१६)

      • दुसऱ्‍यांच्या भांडणात पडू नका (१७)

      • दुसऱ्‍यांचं नुकसान होईल अशी मस्करी करू नका (१८, १९)

      • लाकूड नाही तर आगही नाही (२०, २१)

      • बदनामी करणाऱ्‍याचे शब्द चविष्ट घासांसारखे (२२)

    • २७

      • मित्राकडून मिळणारं ताडन फायदेकारक (५, ६)

      • माझ्या मुला, मला मनापासून आनंद होईल असं वाग (११)

      • लोखंड लोखंडाला धार लावतं (१७)

      • आपल्या कळपाची पूर्ण माहिती असली पाहिजे (२३)

      • संपत्ती कायम टिकत नाही (२४)

    • २८

      • कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्‍याची प्रार्थना घृणास्पद ()

      • अपराध कबूल करणाऱ्‍याला दया (१३)

      • श्रीमंत होण्यासाठी उतावळा असलेला निर्दोष राहत नाही (२०)

      • खोट्या प्रशंसेपेक्षा ताडन बरं (२३)

      • उदार माणसाला काही कमी पडत नाही (२७)

    • २९

      • मोकाट सोडलेला मुलगा खाली पाहायला लावतो (१५)

      • देवाकडून मार्गदर्शन नसलं, की लोक अंदाधुंदपणे वागतात (१८)

      • तापट माणूस वाद सुरू करतो (२२)

      • नम्र माणसाचा गौरव होतो (२३)

      • माणसांची भीती पाश ठरते (२५)

  • ३०

    • आगूरचे शब्द (१-३३)

      • “मला दारिद्र्‌य किंवा श्रीमंतीही देऊ नकोस” ()

      • कधीही तृप्त न होणाऱ्‍या गोष्टी (१५, १६)

      • अशा गोष्टी ज्यांचा मागमूस राहत नाही (१८, १९)

      • व्यभिचारी स्त्री (२०)

      • जन्मतःच बुद्धिमान असलेले प्राणी (२४)

  • ३१

    • लमुएल राजाचे शब्द (१-३१)

      • सद्‌गुणी बायको कोणाला मिळू शकते (१०)

      • कष्टाळू आणि मेहनती (१७)

      • तिच्या जिभेवर दयेचा नियम असतो (२६)

      • मुलं आणि नवरा तिची प्रशंसा करतात (२८)

      • आकर्षण आणि सौंदर्य नाहीसं होऊ शकतं (३०)