व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-च

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग ३) आणि यहूदीयामध्ये

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स. ३२, वल्हांडणानंतर

गालील समुद्र; बेथसैदा

नावेतून बेथसैदाकडे जाताना, येशू परूश्‍यांच्या खमिराबद्दल सावध राहायला सांगतो; आंधळ्या माणसाला बरं करतो

१६:५-१२

८:१३-२६

   

कैसरीया फिलिप्पैचा भाग

राज्याच्या किल्ल्या; आपल्या मृत्यूबद्दल आणि पुन्हा उठण्याबद्दल भविष्यवाणी करतो

१६:१३-२८

८:२७–९:१

९:१८-२७

 

कदाचित हर्मोन पर्वत

येशूचं रूपांतर; यहोवा बोलतो

१७:१-१३

९:२-१३

९:२८-३६

 

कैसरीया फिलिप्पैचा भाग

दुष्ट स्वर्गदूताने पीडित असलेल्या मुलाला बरं करतो

१७:१४-२०

९:१४-२९

९:३७-४३

 

गालील

पुन्हा आपल्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करतो

१७:२२, २३

९:३०-३२

९:४३-४५

 

कफर्णहूम

माशाच्या तोंडात सापडलेल्या नाण्यातून कर भरतो

१७:२४-२७

     

राज्यात सर्वात श्रेष्ठ कोण; हरवलेल्या मेंढराचं आणि माफ न करणाऱ्‍या दासाचं उदाहरण

१८:१-३५

९:३३-५०

९:४६-५०

 

गालील-शोमरोन

देवाच्या राज्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत, असं यरुशलेमला जाताना सांगतो

८:१९-२२

 

९:५१-६२

७:२-१०

यहूदीयामध्ये येशूने नंतर केलेलं सेवाकार्य

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स. ३२, मंडपांचा सण

यरुशलेम

सणाच्या वेळी शिकवतो; अटक करण्यासाठी अधिकाऱ्‍यांना पाठवलं जातं

     

७:११-५२

“मी जगाचा प्रकाश आहे,” असं म्हणतो; जन्मापासून आंधळा असलेल्या माणसाला बरं करतो

     

८:१२–९:४१

कदाचित यहूदीया

७० जणांना पाठवतो; ते आनंदाने परत येतात

   

१०:१-२४

 

यहूदीया; बेथानी

चांगल्या शोमरोन्याचं उदाहरण; मरीया आणि मार्थाच्या घरी जातो

   

१०:२५-४२

 

कदाचित यहूदीया

आदर्श प्रार्थना पुन्हा शिकवतो; आग्रह करत राहणाऱ्‍या मित्राचं उदाहरण

   

११:१-१३

 

देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूतांना घालवतो; पुन्हा फक्‍त योनाचं चिन्ह देतो

   

११:१४-३६

 

परूश्‍याच्या घरी जेवतो; परूश्‍यांच्या ढोंगीपणाचा धिक्कार करतो

   

११:३७-५४

 

उदाहरणं: मूर्ख श्रीमंत माणूस आणि विश्‍वासू कारभारी

   

१२:१-५९

 

कमरेपासून वाकलेल्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं करतो; मोहरीच्या दाण्याचं आणि खमिराचं उदाहरण

   

१३:१-२१

 

इ.स. ३२, समर्पणाचा सण

यरुशलेम

चांगल्या मेंढपाळाचं आणि मेंढवाड्याचं उदाहरण; यहुदी त्याला दगडमार करायचा प्रयत्न करतात; यार्देन पलीकडे असलेल्या बेथानीला जायला निघतो

     

१०:१-३९