व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख१२-ख

येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)

यरुशलेम आणि आसपासचा परिसर

  1. १. मंदिर

  2.   २. गेथशेमाने बाग (?)

  3.    ३. राज्यपालाचा महाल

  4.   ४. कयफाचं घर (?)

  5.   ५. हेरोद अंतिपा येऊन राहायचा तो महाल (?)

  6. ६. बेथजथाचं तळं

  7. ७. न्यायसभा (?)

  8.   ८. गुलगुथा (?)

  9.   ९. गुलगुथा (?)

  10. १०. हकलदमा (?)

     दिवस:  निसान १२ |  निसान १३ |  निसान १४ |  निसान १५ |  निसान १६

 निसान १२

सूर्यास्त (यहुद्यांचा दिवस एका सूर्यास्तापासून सुरू होऊन दुसऱ्‍या सूर्यास्ताला संपतो)

सूर्योदय

  • शिष्यांसोबत निवांत वेळ घालवतो

  • यहूदा येशूला पकडून देण्याचा सौदा करतो

सूर्यास्त

 निसान १३

सूर्यास्त

सूर्योदय

  • पेत्र आणि योहान वल्हांडणाची तयारी करतात

  • येशू आणि बाकीचे प्रेषित दुपारनंतर येतात

सूर्यास्त

 निसान १४

सूर्यास्त

  • प्रेषितांसोबत वल्हाडणाचं भोजन करतो

  • प्रेषितांचे पाय धुतो

  • यहूदाला बाहेर घालवून देतो

  • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात करतो

  • गेथशेमाने बागेत त्याचा विश्‍वासघात आणि अटक ( )

  • प्रेषित पळून जातात

  • कयफाच्या घरात न्यायसभेपुढे खटला चालवला जातो ( )

  • पेत्र येशूला नाकारतो

सूर्योदय

  • पुन्हा न्यायसभेपुढे उभं केलं जातं ( )

  • पिलातकडे नेलं जातं ( ), मग हेरोदकडे ( ) आणि पुन्हा पिलातकडे आणलं जातं ( )

  • मृत्युदंड सुनावला जातो आणि गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळलं जातं ( )

  • दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू होतो

  • मृतदेह उतरवून त्याला पुरलं जातं

सूर्यास्त

 निसान १५ (शब्बाथ)

सूर्यास्त

सूर्योदय

  • पिलात येशूच्या कबरेजवळ पहारेकरी ठेवायची परवानगी देतो

सूर्यास्त

 निसान १६

सूर्यास्त

  • पुरण्यासाठी आणखी सुगंधी मसाले विकत घेतले जातात

सूर्योदय

  • मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जातं

  • शिष्यांपुढे प्रकट होतो

सूर्यास्त