व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-ख

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याची सुरुवात

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स. २९, ऑक्टोबरच्या सुमारास

यार्देन नदी, कदाचित यार्देनच्या पलीकडे असलेल्या बेथानीजवळ किंवा बेथानीमध्ये

येशूचा बाप्तिस्मा आणि अभिषेक; यहोवा घोषणा करतो, की येशू त्याचा मुलगा आहे आणि त्याने त्याचं मन आनंदित केलं आहे

३:१३-१७

१:९-११

३:२१-३८

 

यहूदाचं ओसाड रान

सैतान परीक्षा घेतो

४:१-११

१:१२, १३

४:१-१३

 

यार्देनच्या पलीकडचं बेथानी

येशू हा देवाचा कोकरा आहे अशी बाप्तिस्मा देणारा योहान ओळख करून देतो; येशूचे पहिले शिष्य त्याच्यामागे जातात

     

१:१५, १९-५१

गालीलचं काना शहर; कफर्णहूम

लग्नात पाण्याचा द्राक्षारस करून पहिला चमत्कार करतो; कफर्णहूमला जातो

     

२:१-१२

इ.स. ३०, वल्हांडण

यरुशलेम

मंदिर शुद्ध करतो

     

२:१३-२५

निकदेमशी बोलतो

     

३:१-२१

यहूदीया; एनोन

यहूदीयाच्या खेड्यापाड्यांत जातो, त्याचे शिष्य बाप्तिस्मा देतात; योहान येशूबद्दल शेवटची साक्ष देतो

     

३:२२-३६

तिबिर्या; यहूदीया

योहानला तुरुंगवास; येशू गालीलला जायला निघतो

४:१२; १४:३-५

६:१७-२०

३:१९, २०

४:१-३

शोमरोनमधलं सूखार

गालीलला जाताना शोमरोनी लोकांना शिकवतो

     

४:४-४३

यहूदीयाचं ओसाड रान