व्हिडिओ पाहण्यासाठी

शांती आणि आनंद

जीवनात जेव्हा समस्या येतात, तेव्हा आपल्याला शांती आणि आनंद टिकवून ठेवणं कठीण जाऊ शकतं. पण बऱ्‍याच लोकांना बायबलमुळे दररोजच्या ताणतणावांचा सामना करायला, शारीरिक आणि मानसिक दुःख कमी करायला आणि जीवनाचा खरा अर्थ समजून त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला खूप मदत झाली आहे. बायबलमुळे तुम्हालाही आनंदी राहायला मदत होईल.

टेहळणी बुरूज

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?

मानसिक आजाराचा सामना करत असलेल्या मित्र किंवा मैत्रिणीला आधार दिल्यामुळे त्यांना खूप मदत होऊ शकते.

टेहळणी बुरूज

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?

मानसिक आजाराचा सामना करत असलेल्या मित्र किंवा मैत्रिणीला आधार दिल्यामुळे त्यांना खूप मदत होऊ शकते.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य

बायबलमुळे जीवन बदलतं

बायबलमध्ये लोकांचं जीवन बदलण्याची ताकद आहे. बायबलमुळे जीवन कसं बदलतं, आनंदी आणि समाधानी जीवन कसं जगता येतं, तसंच देवासोबत चांगलं नातं कसं जोडता येतं याबद्दल काही जणांचा अनुभव.

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते

बायबल तत्त्वांचे पालन केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करा

बायबलचा अभ्यास का करावा?

जगभरातील लाखो लोकांना बायबलमधून महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळत आहेत. तुम्हालाही ती जाणून घ्यायला आवडेल का?

बायबल अभ्यास कसा चालवला जातो?

संबंध जगभरात यहोवाच्या साक्षीदारांना, ते करत असलेल्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमासाठी ओळखले जाते. हा अभ्यास कसा असतो ते तुम्ही पाहू शकता.

भेटण्यासाठी विनंती करा

बायबलच्या एखाद्या प्रश्‍नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.