व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क६-क

तक्‍ता: यहूदाचे आणि इस्राएलचे संदेष्टे आणि राजे (भाग १)

दक्षिणेकडे असलेल्या यहूदाच्या दोन-वंशांच्या राज्याचे राजे

इ.स.पू. ९९७

रहबाम: १७ वर्षं

९८०

अबीया (अबीयाम): ३ वर्षं

९७८

आसा: ४१ वर्षं

९३७

यहोशाफाट: २५ वर्षं

९१३

यहोराम: ८ वर्षं

सुमारे ९०६

अहज्या: १ वर्ष

सुमारे ९०५

अथल्या राणी: ६ वर्षं

८९८

यहोआश: ४० वर्षं

८५८

अमस्या: २९ वर्षं

८२९

उज्जीया (अजऱ्‍या): ५२ वर्षं

उत्तरेकडे असलेल्या इस्राएलच्या दहा-वंशांच्या राज्याचे राजे

इ.स.पू. ९९७

यराबाम: २२ वर्षं

सुमारे ९७६

नादाब: २ वर्षं

सुमारे ९७५

बाशा: २४ वर्षं

सुमारे ९५२

एलाह: २ वर्षं

जिम्री: ७ दिवस (सुमारे ९५१)

अम्री आणि तिब्नी: ४ वर्षं

सुमारे ९४७

अम्री (फक्‍त त्याचं राज्य): ८ वर्षं

सुमारे ९४०

अहाब: २२ वर्षं

सुमारे ९२०

अहज्या: २ वर्षं

सुमारे ९१७

यहोराम: १२ वर्षं

सुमारे ९०५

येहू: २८ वर्षं

८७६

यहोआहाज: १४ वर्षं

सुमारे ८६२

यहोआहाज आणि यहोआश: ३ वर्षं

सुमारे ८५९

यहोआश (फक्‍त त्याचं राज्य): १६ वर्षं

सुमारे ८४४

यराबाम दुसरा: ४१ वर्षं

  • संदेष्टे

  • योएल

  • एलीया

  • अलीशा

  • योना

  • आमोस