व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल पुस्तकांची सूची

इसवी सन पूर्व काळातली हिब्रू शास्त्रवचनांची पुस्तकं

पुस्तकाचं नाव

लेखक

कुठे लिहिलं

केव्हा लिहून संपलं (इ.स.पू.)

कोणत्या काळातला वृत्तान्त (इ.स.पू.)

उत्पत्ती

मोशे

ओसाड रान

१५१३

‘सुरुवातीपासून’ १६५७ पर्यंत

निर्गम

मोशे

ओसाड रान

१५१२

१६५७-१५१२

लेवीय

मोशे

ओसाड रान

१५१२

१ महिना (१५१२)

गणना

मोशे

ओसाड रान आणि मवाबचं मैदान

१४७३

१५१२-१४७३

अनुवाद

मोशे

मवाबचं मैदान

१४७३

२ महिने (१४७३)

यहोशवा

यहोशवा

कनान

सु. १४५०

१४७३–सु. १४५०

शास्ते

शमुवेल

इस्राएल

सु. ११००

सु. १४५०–सु. ११२०

रूथ

शमुवेल

इस्राएल

सु. १०९०

न्यायाधीशांचा ११ वर्षांचा शासनकाळ

१ शमुवेल

शमुवेल; गाद; नाथान

इस्राएल

सु. १०७८

सु. ११८०-१०७८

२ शमुवेल

गाद; नाथान

इस्राएल

सु. १०४०

१०७७–सु. १०४०

१ राजे

यिर्मया

यहूदा

५८०

सु. १०४०-९११

२ राजे

यिर्मया

यहूदा आणि इजिप्त

५८०

सु. ९२०-५८०

१ इतिहास

एज्रा

यरुशलेम (?)

सु. ४६०

१ इतिहास ९:४४ नंतर: सु. १०७७-१०३७

२ इतिहास

एज्रा

यरुशलेम (?)

सु. ४६०

सु. १०३७-५३७

एज्रा

एज्रा

यरुशलेम

सु. ४६०

५३७–सु. ४६७

नहेम्या

नहेम्या

यरुशलेम

४४३ नंतर

४५६–४४३ नंतर

एस्तेर

मर्दखय

शूशन, एलाम

सु. ४७५

४९३–सु. ४७५

ईयोब

मोशे

ओसाड रान

सु. १४७३

१४० पेक्षा जास्त वर्षं १६५७ ते १४७३ च्या दरम्यान

स्तोत्रं

दावीद आणि इतर जण

 

सु. ४६०

 

नीतिवचनं

शलमोन; आगूर; लमुएल

यरुशलेम

सु. ७१७

 

उपदेशक

शलमोन

यरुशलेम

१००० आधी

 

गीतरत्न

शलमोन

यरुशलेम

सु. १०२०

 

यशया

यशया

यरुशलेम

७३२ नंतर

सु. ७७८–७३२ नंतर

यिर्मया

यिर्मया

यहूदा; इजिप्त

५८०

६४७-५८०

विलापगीत

यिर्मया

यरुशलेमजवळ

६०७

 

यहेज्केल

यहेज्केल

बाबेल

सु. ५९१

६१३–सु. ५९१

दानीएल

दानीएल

बाबेल

सु. ५३६

६१८–सु. ५३६

होशेय

होशेय

शोमरोन (प्रांत)

७४५ नंतर

८०४ आधी–७४५ नंतर

योएल

योएल

यहूदा

सु. ८२० (?)

 

आमोस

आमोस

यहूदा

सु. ८०४

 

ओबद्या

ओबद्या

 

सु. ६०७

 

योना

योना

 

सु. ८४४

 

मीखा

मीखा

यहूदा

७१७ आधी

सु. ७७७-७१७

नहूम

नहूम

यहूदा

६३२ आधी

 

हबक्कूक

हबक्कूक

यहूदा

सु. ६२८ (?)

 

सफन्या

सफन्या

यहूदा

६४८ आधी

 

हाग्गय

हाग्गय

यरुशलेम

५२०

११२ दिवस (५२०)

जखऱ्‍या

जखऱ्‍या

यरुशलेम

५१८

५२०-५१८

मलाखी

मलाखी

यरुशलेम

४४३ नंतर

 

इसवी सनात लिहिलेली ग्रीक शास्त्रवचनांची पुस्तकं

पुस्तकाचं नाव

लेखक

कुठे लिहिलं

केव्हा लिहून संपलं (इ.स.)

कोणत्या काळातला वृत्तान्त

मत्तय

मत्तय

इस्राएल

सु. ४१

इ.स.पू. २–इ.स. ३३

मार्क

मार्क

रोम

सु. ६०-६५

इ.स. २९-३३

लूक

लूक

कैसरीया

सु. ५६-५८

इ.स.पू. ३–इ.स. ३३

योहान

प्रेषित योहान

इफिस किंवा आसपास

सु. ९८

अध्याय १:१९ पासून पुढे, इ.स. २९-३३

प्रेषितांची कार्यं

लूक

रोम

सु. ६१

३३–सुमारे इ.स. ६१

रोमकर

पौल

करिंथ

सु. ५६

 

१ करिंथकर

पौल

इफिस

सु. ५५

 

२ करिंथकर

पौल

मासेदोनिया

सु. ५५

 

गलतीकर

पौल

करिंथ किंवा सीरियाचं अंत्युखिया

सु. ५०-५२

 

इफिसकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

फिलिप्पैकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

कलस्सैकर

पौल

रोम

सु. ६०-६१

 

१ थेस्सलनीकाकर

पौल

करिंथ

सु. ५०

 

२ थेस्सलनीकाकर

पौल

करिंथ

सु. ५१

 

१ तीमथ्य

पौल

मासेदोनिया

सु. ६१-६४

 

२ तीमथ्य

पौल

रोम

सु. ६५

 

तीत

पौल

मासेदोनिया (?)

सु. ६१-६४

 

फिलेमोन

पौल

रोम

सु. ६०-६१

 

इब्री लोकांना

पौल

रोम

सु. ६१

 

याकोब

याकोब (येशूचा भाऊ)

यरुशलेम

६२ आधी

 

१ पेत्र

पेत्र

बाबेल

सु. ६२-६४

 

२ पेत्र

पेत्र

बाबेल (?)

सु. ६४

 

१ योहान

प्रेषित योहान

इफिस किंवा आसपास

सु. ९८

 

२ योहान

प्रेषित योहान

इफिस किंवा आसपास

सु. ९८

 

३ योहान

प्रेषित योहान

इफिस किंवा आसपास

सु. ९८

 

यहूदा

यहूदा (येशूचा भाऊ)

इस्राएल (?)

सु. ६५

 

प्रकटीकरण

प्रेषित योहान

पात्म

सु. ९६

 

[काही पुस्तकांच्या लेखकांची नावं आणि ती पुस्तकं कुठे लिहिण्यात आली आहेत हे निश्‍चित नाही. उल्लेख केलेल्या बऱ्‍याच तारखा या जवळपासच्या तारखा आहेत. सु. म्हणजे सुमारे, इ.स.पू. म्हणजे इसवी सन पूर्व आणि इ.स. म्हणजे इसवी सन.]