व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख१४-ख

चलनं आणि वजनं

हिब्रू शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं

गेरा (१⁄२० शेकेल)

०.५७ ग्रॅम

१० गेरा = १ बेकाह

बेकाह

५.७ ग्रॅम

२ बेकाह = १ शेकेल

पिम

७.८ ग्रॅम

१ पिम = २⁄३ शेकेल

शेकेल वजन

शेकेल

११.४ ग्रॅम

५० शेकेल = १ मिना

मिना

५७० ग्रॅम

६० मिना = १ तालान्त

तालान्त

३४.२ किलो

दारिक (सोन्याचं पर्शियन नाणं)

८.४ ग्रॅम

एज्रा ८:२७

ग्रीक शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं

लेप्टा (तांब्याचं किंवा कांस्याचं यहुदी नाणं)

१⁄२ क्वॉड्रन

लूक २१:२

क्वॉड्रन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन नाणं)

२ लेप्टा

मत्तय ५:२६

असारियन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन आणि प्रांतीय नाणं)

४ क्वॉड्रन्ट्‌स

मत्तय १०:२९

दिनार (चांदीचं रोमन नाणं)

६४ क्वॉड्रन्ट्‌स

३.८५ ग्रॅम

मत्तय २०:१०

= एका दिवसाची मजुरी (१२ तास)

ड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं)

३.४ ग्रॅम

लूक १५:८

= एका दिवसाची मजुरी (१२ तास)

डायड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं)

२ ड्राख्मा

६.८ ग्रॅम

मत्तय १७:२४

= दोन दिवसांची मजुरी

अंत्युखियाचं टेट्राड्राख्मा

सोरचं टेट्राड्राख्मा (सोरचं चांदीचं शेकेल नाणं)

टेट्राड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं; याला चांदीचं स्टाटेर असंही म्हणतात)

४ ड्राख्मा

१३.६ ग्रॅम

मत्तय १७:२७

= चार दिवसांची मजुरी

मिना

१०० ड्राख्मा

३४० ग्रॅम

लूक १९:१३

= सुमारे १०० दिवसांची मजुरी

तालान्त

६० मिना

२०.४ किलो

मत्तय १८:२४

प्रकटीकरण १६:२१

= सुमारे २० वर्षांची मजुरी

पाऊंड (रोमन)

३२७ ग्रॅम

योहान १२:३

‘सुमारे ३०० ग्रॅम शुद्ध जटामांसीचं खूप मौल्यवान असं सुगंधी तेल’