व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क६-ख

तक्‍ता: यहूदाचे आणि इस्राएलचे संदेष्टे आणि राजे (भाग २)

दक्षिणेकडच्या राज्याचे राजे (क्रमशः )

इ.स.पू. ७७७

योथाम: १६ वर्षं

७६२

आहाज: १६ वर्षं

७४६

हिज्कीया: २९ वर्षं

७१६

मनश्‍शे: ५५ वर्षं

६६१

आमोन: २ वर्षं

६५९

योशीया: ३१ वर्षं

६२८

यहोआहाज: ३ महिने

यहोयाकीम: ११ वर्षं

६१८

यहोयाखीन: ३ महिने, १० दिवस

६१७

सिद्‌कीया: ११ वर्षं

६०७

नबुखद्‌नेस्सरच्या नेतृत्वाखाली हल्ला करणाऱ्‍या बाबेलच्या लोकांनी यरुशलेमचा आणि तिथल्या मंदिराचा नाश केला. दावीदच्या वंशातला पृथ्वीवरचा शेवटचा राजा सिद्‌कीया याच्याकडून राज्य हिसकावून घेण्यात आलं

उत्तरेकडच्या राज्याचे राजे (क्रमशः)

इ.स.पू. सुमारे ८०३

जखऱ्‍या: उपलब्ध अहवालाप्रमाणे फक्‍त ६ महिने

एका अर्थाने जखऱ्‍याने राज्य करायला सुरुवात केली, पण राज्यपद त्याचंच आहे हे सुमारे ७९२ पर्यंत पक्कं झालं नव्हतं

सुमारे ७९१

शल्लूम: १ महिना

मनहेम: १० वर्षं

सुमारे ७८०

पकयाह: २ वर्षं

सुमारे ७७८

पेकह: २० वर्षं

सुमारे ७५८

होशे: सुमारे ७४८ पासून ९ वर्षं

सुमारे ७४८

असं दिसतं, की सुमारे ७४८ मध्ये होशेचं राज्य पूर्णपणे स्थापित झालं किंवा त्याच्या राज्याला अश्‍शूरचा सम्राट तिग्लथ-पिलेसर तिसरा याचा पाठिंबा मिळाला

७४०

अश्‍शूरी लोक शोमरोन काबीज करतात आणि इस्राएलवर विजय मिळवतात; उत्तरेकडे असलेल्या इस्राएलच्या दहा-वंशांच्या राज्याचा अंत होतो

  • संदेष्टे

  • यशया

  • मीखा

  • सफन्या

  • यिर्मया

  • नहूम

  • हबक्कूक

  • दानीएल

  • यहेज्केल

  • ओबद्या

  • होशेय