व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं

बायबल नेमकं  काय शिकवतं? खाली दिलेल्या विषयांपैकी कोणताही एक विषय निवडा.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करा

बायबलचा अभ्यास का करावा?

जगभरातील लाखो लोकांना बायबलमधून महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मिळत आहेत. तुम्हालाही ती जाणून घ्यायला आवडेल का?

बायबल अभ्यास कसा चालवला जातो?

संबंध जगभरात यहोवाच्या साक्षीदारांना, ते करत असलेल्या मोफत बायबल अभ्यास कार्यक्रमासाठी ओळखले जाते. हा अभ्यास कसा असतो ते तुम्ही पाहू शकता.

भेटण्यासाठी विनंती करा

बायबलच्या एखाद्या प्रश्‍नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.