व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-ज

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—यरुशलेममध्ये येशूचं शेवटचं सेवाकार्य (भाग १)

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स. ३३, निसान ८

बेथानी

वल्हांडणाच्या सहा दिवसांआधी येशू तिथे पोहोचतो

     

११:५५–१२:१

निसान ९

बेथानी

मरीया त्याच्या डोक्यावर आणि पायांवर तेल ओतते

२६:६-१३

१४:३-९

 

१२:२-११

बेथानी-बेथफगे-यरुशलेम

गाढवावर बसून यरुशलेममध्ये विजयोत्सवात प्रवेश

२१:१-११, १४-१७

११:१-११

१९:२९-४४

१२:१२-१९

निसान १०

बेथानी-यरुशलेम

अंजिराच्या झाडाला शाप देतो; मंदिर पुन्हा शुद्ध करतो

२१:१८, १९; २१:१२, १३

११:१२-१७

१९:४५, ४६

 

यरुशलेम

मुख्य याजक आणि शास्त्री येशूला मारण्याचा कट रचतात

 

११:१८, १९

१९:४७, ४८

 

यहोवा बोलतो; येशू आपल्या मृत्यूची भविष्यवाणी करतो; यहुदी लोक विश्‍वास ठेवणार नाहीत ही यशयाची भविष्यवाणी पूर्ण होते

     

१२:२०-५०

निसान ११

बेथानी-यरुशलेम

वाळलेल्या अंजिराच्या झाडाचा धडा

२१:१९-२२

११:२०-२५

   

यरुशलेमचं मंदिर

त्याच्या अधिकारावर प्रश्‍न; दोन मुलांचं उदाहरण

२१:२३-३२

११:२७-३३

२०:१-८

 

उदाहरणं: दुष्ट माळी, लग्नाची मेजवानी

२१:३३–२२:१४

१२:१-१२

२०:९-१९

 

देव, कैसर, पुनरुत्थान आणि सर्वात मोठी आज्ञा यांबद्दलच्या प्रश्‍नांची उत्तरं देतो

२२:१५-४०

१२:१३-३४

२०:२०-४०

 

ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का, असा प्रश्‍न समुदायाला विचारतो

२२:४१-४६

१२:३५-३७

२०:४१-४४

 

शास्त्री आणि परूश्‍यांचा धिक्कार

२३:१-३९

१२:३८-४०

२०:४५-४७

 

विधवेच्या दानाकडे लक्ष देतो

 

१२:४१-४४

२१:१-४

 

जैतुनांचा डोंगर

भविष्यातल्या आपल्या उपस्थितीबद्दल चिन्ह देतो

२४:१-५१

१३:१-३७

२१:५-३८

 

उदाहरणं: दहा कुमारी, तालान्त, मेंढरं आणि बकऱ्‍या

२५:१-४६

     

निसान १२

यरुशलेम

यहुदी पुढारी त्याला ठार मारायचा कट करतात

२६:१-५

१४:१, २

२२:१, २

 

यहूदा येशूला पकडून देण्याचा सौदा करतो

२६:१४-१६

१४:१०, ११

२२:३-६

 

निसान १३ (गुरुवार दुपार)

यरुशलेमजवळ आणि यरुशलेममध्ये

शेवटच्या वल्हांडणाची तयारी करतो

२६:१७-१९

१४:१२-१६

२२:७-१३

 

निसान १४

यरुशलेम

प्रेषितांसोबत वल्हांडणाचं भोजन करतो

२६:२०, २१

१४:१७, १८

२२:१४-१८

 

प्रेषितांचे पाय धुतो

     

१३:१-२०