व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख१२-क

येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग १)

यरुशलेम आणि आसपासचा परिसर

  1. १. मंदिर

  2. २. गेथशेमाने बाग (?)

  3. ३. राज्यपालाचा महाल

  4. ४. कयफाचं घर (?)

  5. ५. हेरोद अंतिपा येऊन राहायचा तो महाल (?)

  6. ६. बेथजथाचं तळं

  7. ७. न्यायसभा (?)

  8. ८. गुलगुथा (?)

  9. ९. गुलगुथा (?)

  10. १०. हकलदमा (?)

    दिवस:  निसान ८ |  निसान ९ |  निसान १० |  निसान ११

 निसान ८ (शब्बाथ)

सूर्यास्त (यहुद्यांचा दिवस एका सूर्यास्तापासून सुरू होऊन दुसऱ्‍या सूर्यास्ताला संपतो)

  • वल्हांडणाच्या सहा दिवसांआधी बेथानीमध्ये येतो

सूर्योदय

सूर्यास्त

 निसान ९

सूर्यास्त

  • कुष्ठरोग असलेल्या शिमोनसोबत जेवतो

  • मरीया सुगंधी तेलाने येशूचा अभिषेक करते

  • यहुदी लोक येशूला आणि लाजरला भेटायला येतात

सूर्योदय

  • यरुशलेममध्ये विजयी प्रवेश

  • मंदिरात शिकवतो

सूर्यास्त

 निसान १०

सूर्यास्त

  • बेथानीमध्ये रात्री मुक्काम

सूर्योदय

  • लवकर यरुशलेमला जायला निघतो

  • मंदिर शुद्ध करतो

  • यहोवा स्वर्गातून बोलतो

सूर्यास्त

 निसान ११

सूर्यास्त

सूर्योदय

  • उदाहरणं देऊन मंदिरात शिकवतो

  • परूश्‍यांचा धिक्कार करतो

  • विधवेने दिलेल्या दानाकडे लक्ष देतो

  • जैतुनांच्या डोंगरावर यरुशलेमच्या नाशाबद्दल आणि भविष्यातल्या त्याच्या उपस्थितीबद्दलचं चिन्ह सांगतो

सूर्यास्त