व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ३

बायबल कोणी लिहिलं?

“यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने लिहून काढल्या.”

निर्गम २४:४

“दानीएल आपल्या बिछान्यावर झोपलेला असताना त्याला एक स्वप्न आणि काही दृष्टान्त दिसले. मग त्याने ते स्वप्न लिहून काढलं; त्याने त्या गोष्टींचा संपूर्ण अहवाल लिहून काढला.”

दानीएल ७:१

“जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचं वचन ऐकलं, तेव्हा तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे.”

१ थेस्सलनीकाकर २:१३

“संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं असून ते शिकवण्यासाठी . . . उपयोगी आहे.”

२ तीमथ्य ३:१६

भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेप्रमाणे झाली नाही, तर माणसं देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाने बोलली.”

२ पेत्र १:२१