व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क७-छ

येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—यार्देनच्या पूर्व भागात येशूने नंतर केलेलं सेवाकार्य

वेळ

ठिकाण

घटना

मत्तय

मार्क

लूक

योहान

इ.स. ३२, समर्पणाच्या सणानंतर

यार्देनच्या पलीकडचं बेथानी

योहान जिथे बाप्तिस्मा देत होता तिथे जातो; बरेच जण येशूवर विश्‍वास ठेवतात

     

१०:४०-४२

पेरिया

यरुशलेमला जाताना शहरांत आणि गावांत शिकवत जातो

   

१३:२२

 

अरुंद दरवाजाने आत जायला सांगतो; यरुशलेमसाठी दुःखी होतो

   

१३:२३-३५

 

कदाचित पेरिया

नम्रतेचा धडा शिकवतो; उदाहरणं: सगळ्यात महत्त्वाची जागा आणि निमित्तं सांगणारे पाहुणे

   

१४:१-२४

 

शिष्य बनल्यानंतरची जबाबदारी

   

१४:२५-३५

 

उदाहरणं: हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं, हरवलेला मुलगा

   

१५:१-३२

 

उदाहरणं: अनीतिमान कारभारी, श्रीमंत माणूस आणि लाजर

   

१६:१-३१

 

अडखळणं, क्षमा आणि विश्‍वास यांबद्दल शिकवतो

   

१७:१-१०

 

बेथानी

लाजर मरतो आणि त्याला पुन्हा उठवलं जातं

     

११:१-४६

यरुशलेम; एफ्राईम

येशूला मारण्याचा कट; तो पळून जातो

     

११:४७-५४

शोमरोन; गालील

दहा कुष्ठरोग्यांना बरं करतो; देवाचं राज्य कसं येईल ते सांगतो

   

१७:११-३७

 

शोमरोन किंवा गालील

उदाहरणं: चिकाटी दाखवणारी विधवा, परूशी आणि जकातदार

   

१८:१-१४

 

पेरिया

लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल शिकवतो

१९:१-१२

१०:१-१२

   

मुलांना आशीर्वाद देतो

१९:१३-१५

१०:१३-१६

१८:१५-१७

 

श्रीमंत माणसाचा प्रश्‍न; द्राक्षमळ्यात काम करणाऱ्‍यांचं आणि एकसारख्या मजुरीचं उदाहरण

१९:१६–२०:१६

१०:१७-३१

१८:१८-३०

 

कदाचित पेरिया

तिसऱ्‍यांदा आपल्या मृत्यूची भविष्यवाणी करतो

२०:१७-१९

१०:३२-३४

१८:३१-३४

 

याकोब आणि योहान यांना देवाच्या राज्यात महत्त्वाचं स्थान द्यायची विनंती

२०:२०-२८

१०:३५-४५

   

यरीहो

तिथून जाताना दोन आंधळ्या माणसांना बरं करतो; जक्कयला भेटतो; दहा मिनांचं उदाहरण

२०:२९-३४

१०:४६-५२

१८:३५–१९:२८