व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

करिंथकर यांना दुसरं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१, २)

    • सर्व संकटांत देवाकडून सांत्वन (३-११)

    • पौलच्या प्रवासाच्या योजनेत फेरबदल (१२-२४)

    • आनंद देण्याचा पौलचा विचार (१-४)

    • एका पापी व्यक्‍तीला क्षमा करून मंडळीत परत स्वीकारलं जातं (५-११)

    • पौल त्रोवसला आणि मासेदोनियाला जातो (१२, १३)

    • सेवाकार्य, विजयोत्सवाच्या मिरवणुकीसारखं (१४-१७)

      • देवाच्या वचनाचे विक्रेते नाही (१७)

    • शिफारसपत्रं (१-३)

    • नव्या कराराचे सेवक (४-६)

    • नव्या कराराचं तेज आणखी श्रेष्ठ (७-१८)

    • आनंदाच्या संदेशाचा प्रकाश (१-६)

      • विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांची मनं आंधळी ()

    • मातीच्या भांड्यांत संपत्ती (७-१८)

    • स्वर्गातलं निवासस्थान धारण करणं (१-१०)

    • समेट घडवून आणण्याची सेवा (११-२१)

      • एक नवीन निर्मिती (१७)

      • ख्रिस्ताच्या वतीने राजदूत (२०)

    • देवाची कृपा व्यर्थ ठरू न देणं (१, २)

    • पौलच्या सेवेचं वर्णन (३-१३)

    • विश्‍वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका (१४-१८)

    • दूषित करणाऱ्‍या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करा ()

    • करिंथकरांमुळे पौलला आनंद (२-४)

    • तीत चांगली बातमी घेऊन येतो (५-७)

    • देवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं दुःख आणि पश्‍चात्ताप (८-१६)

    • यहूदीयातल्या बांधवांसाठी दान गोळा करणं (१-१५)

    • तीतला करिंथमध्ये पाठवण्यात येतं (१६-२४)

    • दान देण्याचं प्रोत्साहन (१-१५)

      • आनंदाने देणारा देवाला आवडतो ()

  • १०

    • पौल आपल्या सेवेचं समर्थन करतो (१-१८)

      • आपली शस्त्रं जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत (४, ५)

  • ११

    • पौल आणि अतिश्रेष्ठ प्रेषित (१-१५)

    • प्रेषित या नात्याने पौलने सोसलेली संकटं (१६-३३)

  • १२

    • पौलने पाहिलेले दृष्टान्त (१-७क)

    • पौलच्या “शरीरात एक काटा” (७ख-१०)

    • अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही (११-१३)

    • करिंथकरांबद्दल पौलची काळजी (१४-२१)

  • १३

    • पत्राच्या शेवटी दिलेले इशारे आणि प्रोत्साहन (१-१४)

      • “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा” ()

      • सुधारणा करत राहा; एकमताने विचार करत जा (११)