व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पेत्र याचं पहिलं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१, २)

    • जिवंत आशेसाठी नवीन जन्म (३-१२)

    • आज्ञाधारक मुलांप्रमाणे पवित्र व्हा (१३-२५)

    • देवाच्या वचनासाठी तीव्र इच्छा उत्पन्‍न करा (१-३)

    • जिवंत दगडांपासून मंदिराचं बांधकाम (४-१०)

    • जगात विदेशी म्हणून राहणं (११, १२)

    • योग्य अधीनता (१३-२५)

      • ख्रिस्त, आपल्यासाठी आदर्श (२१)

    • पतीपत्नी (१-७)

    • सहानुभूती दाखवा; शांती टिकवून ठेवा (८-१२)

    • नीतिमत्त्वासाठी दुःख सोसणं (१३-२२)

      • आपल्या आशेबद्दल उत्तर द्यायला तयार असा (१५)

      • बाप्तिस्मा आणि शुद्ध विवेक (२१)

    • ख्रिस्ताप्रमाणेच देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगा (१-६)

    • सर्व गोष्टींचा शेवट जवळ (७-११)

    • ख्रिस्ती म्हणून दुःख सोसणं (१२-१९)

    • देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा (१-४)

    • नम्र असा आणि जागे राहा (५-११)

      • सगळ्या चिंता देवावर टाकून द्या ()

      • सैतान गर्जणाऱ्‍या सिंहासारखा आहे ()

    • निरोपाचे शब्द (१२-१४)