व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

करिंथकर यांना पहिलं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१-३)

    • करिंथच्या बांधवांसाठी पौल देवाचे आभार मानतो (४-९)

    • एकता राखायचा सल्ला (१०-१७)

    • ख्रिस्त, देवाच्या सामर्थ्याचा आणि बुद्धीचा पुरावा (१८-२५)

    • फक्‍त यहोवाबद्दल बढाई मारणं (२६-३१)

    • करिंथमध्ये पौलचं प्रचारकार्य (१-५)

    • देवाच्या बुद्धीचा श्रेष्ठपणा (६-१०)

    • देवासारखी आणि शारीरिक विचारसरणी असलेला माणूस (११-१६)

    • करिंथच्या बांधवांमध्ये अजूनही जगाची विचारसरणी (१-४)

    • देव वाढवतो (५-९)

      • देवाचे सहकारी ()

    • न जळणारं साहित्य वापरून बांधकाम (१०-१५)

    • तुम्ही देवाचं मंदिर आहात (१६, १७)

    • जगाची बुद्धी देवाच्या दृष्टीने मूर्खपणा (१८-२३)

    • कारभाऱ्‍यांनी विश्‍वासू असलं पाहिजे (१-५)

    • ख्रिस्ती सेवकांची नम्रता (६-१३)

      • लिहिलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका ()

      • ख्रिस्ती हे जाहीर प्रदर्शनाप्रमाणे ()

    • पौलला विश्‍वासातल्या आपल्या मुलांची काळजी (१४-२१)

    • करिंथ मंडळीत घडलेलं अनैतिक लैंगिक कृत्य (१-५)

    • थोडेसं खमीर पिठाच्या पूर्ण गोळ्याला फुगवतं (६-८)

    • दुष्ट माणसाला काढून टाकायचा सल्ला (९-१३)

    • ख्रिस्ती बांधवांमध्ये न्यायालयीन खटले (१-८)

    • असे लोक देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत (९-११)

    • आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा (१२-२०)

      • “अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर पळा!” (१८)

    • अविवाहित आणि विवाहित असलेल्यांना सल्ला (१-१६)

    • तुम्हाला बोलावण्यात आलं त्या स्थितीतच राहा (१७-२४)

    • विधवा आणि अविवाहित असलेले (२५-४०)

      • अविवाहित राहण्याचे फायदे (३२-३५)

      • “फक्‍त प्रभूमध्ये” लग्न (३९)

    • मूर्तींना दाखवलेल्या नैवेद्याबद्दल (१-१३)

      • आपल्यासाठी फक्‍त एकच देव आहे (५, ६)

    • प्रेषित या नात्याने पौलचं उदाहरण (१-२७)

      • “बैलाचं तोंड बांधू नका” ()

      • मी संदेश सांगितला नाही, तर माझा धिक्कार असो (१६)

      • सर्व लोकांसाठी सर्वकाही बनलो (१९-२३)

      • जीवनाच्या शर्यतीत आत्मसंयम बाळगणं (२४-२७)

  • १०

    • इस्राएलच्या इतिहासातून इशारा देणारी उदाहरणं (१-१३)

    • मूर्तिपूजेबद्दल इशारा (१४-२२)

      • यहोवाचं मेज, दुष्ट स्वर्गदूतांचं मेज (२१)

    • स्वातंत्र्य आणि इतरांचा विचार (२२-३३)

      • “सगळं देवाच्या गौरवासाठी करा” (३१)

  • ११

    • “माझं अनुकरण करा” ()

    • मस्तकपद आणि डोकं झाकणं (२-१६)

    • प्रभूच्या सांजभोजनाचा विधी पाळणं (१७-३४)

  • १२

    • पवित्र शक्‍तीची दानं (१-११)

    • एक शरीर, पुष्कळ अवयव (१२-३१)

  • १३

    • प्रेम​—⁠आणखी चांगला मार्ग (१-१३)

  • १४

    • भविष्यवाणीचं आणि इतर भाषांचं दान (१-२५)

    • ख्रिस्ती सभांमध्ये सुव्यवस्था (२६-४०)

      • मंडळीत स्त्रियांचं स्थान (३४, ३५)

  • १५

    • ख्रिस्ताचं पुनरुत्थान (१-११)

    • पुनरुत्थान, विश्‍वास ठेवण्यासाठी आधार (१२-१९)

    • ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही एक हमी (२०-३४)

    • हाडामांसाचं शरीर, अदृश्‍य शरीर (३५-४९)

    • अमरत्व आणि अविनाशीपण (५०-५७)

    • जास्तीत जास्त प्रमाणात प्रभूचं काम (५८)

  • १६

    • यरुशलेममधल्या ख्रिश्‍चनांसाठी दान (१-४)

    • पौलच्या प्रवासाची योजना (५-९)

    • तीमथ्य आणि अपुल्लो यांच्या भेटींच्या योजना (१०-१२)

    • प्रोत्साहन आणि नमस्कार (१३-२४)