व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तोत्रंचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • दोन मार्गांची तुलना

      • देवाचं नियमशास्त्र वाचल्याने आनंद ()

      • नीतिमान, फळ देणाऱ्‍या झाडासारखे ()

      • दुष्ट भुशासारखे उडून जातात ()

    • यहोवा आणि त्याचा अभिषिक्‍त

      • यहोवा राष्ट्रांवर हसतो ()

      • यहोवा आपल्या राजाला राजासनावर बसवतो ()

      • देवाच्या मुलाचा सन्मान करा (१२)

    • धोक्याचा सामना करताना देवावर भरवसा

      • “माझे शत्रू इतके का वाढले आहेत?” ()

      • तारण करणारा यहोवा ()

    • देवावर भरवसा व्यक्‍त करणारी प्रार्थना

      • “राग आला, तरी पाप करू नका” ()

      • मी शांत झोप घेईन ()

    • यहोवा, नीतिमानांचा आश्रय

      • देव दुष्टपणाचा द्वेष करतो (४, ५)

      • “मला तुझ्या नीतिमान मार्गांवर चालव” ()

    • कृपेची याचना

      • मृत लोक देवाची स्तुती करत नाहीत ()

      • देव कृपेच्या याचना ऐकतो ()

    • यहोवा नीतिमान न्यायाधीश आहे

      • हे यहोवा, माझा न्याय कर ()

    • देवाचं वैभव आणि माणसाचा मान

      • “तुझं नाव किती महान आहे!” (, )

      • माणसाचं काय महत्त्व ()

      • माणसाला वैभवाचा मुकुट ()

    • देवाच्या अद्‌भुत कार्यांचं वर्णन

      • यहोवा, सुरक्षित आश्रय ()

      • देवाचं नाव जाणणं म्हणजे त्याच्यावर भरवसा ठेवणं (१०)

  • १०

    • यहोवा, असाहाय्य लोकांना मदत करणारा

      • “देवच नाही,” अशी दुष्ट लोक फुशारकी मारतात ()

      • असाहाय्य लोक यहोवाकडे येतात (१४)

      • “यहोवा सदासर्वकाळाचा राजा आहे” (१६)

  • ११

    • यहोवाचा आश्रय घेणं

      • “यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे” ()

      • देव हिंसाचाराची आवड असलेल्यांचा द्वेष करतो ()

  • १२

    • यहोवा कारवाई करण्यासाठी उठतो

      • देवाचे शब्द शुद्ध आहेत ()

  • १३

    • यहोवाच्या तारणाची वाट पाहणं

      • हे यहोवा, कुठपर्यंत (१, २)

      • यहोवा भरपूर आशीर्वाद देतो ()

  • १४

    • मूर्ख माणसाचं वर्णन

      • “यहोवा अस्तित्वात नाही” ()

      • “चांगली कामं करणारा एकही नाही” ()

  • १५

    • यहोवाच्या तंबूत कोणाचं स्वागत

      • जो आपल्या मनातसुद्धा खरं बोलतो ()

      • तो बदनामी करत नाही ()

      • नुकसान झालं तरी तो शब्द मोडत नाही ()

  • १६

    • यहोवा, सर्व चांगल्या गोष्टींचा उगम

      • यहोवा माझा वाटा आहे ()

      • रात्रीच्या वेळी माझे विचार मला मार्गदर्शन करतात ()

      • यहोवा माझ्या उजव्या हाताला आहे ()

      • “तू मला कबरेत सोडून देणार नाहीस” (१०)

  • १७

    • संरक्षणासाठी प्रार्थना

      • “तू माझ्या हृदयाचं परीक्षण केलं आहेस” ()

      • “तुझ्या पंखांनी माझ्यावर पाखर घाल” ()

  • १८

    • तारण केल्याबद्दल देवाची स्तुती

      • “यहोवा माझा खडक” आहे ()

      • एकनिष्ठ लोकांशी यहोवा एकनिष्ठ (२५)

      • “देवाचा मार्ग परिपूर्ण आहे” (३०)

      • “तुझी नम्रता मला महान बनवते” (३५)

  • १९

    • देवाची सृष्टी आणि नियम साक्ष देतात

      • “आकाश देवाच्या गौरवाचं वर्णन करतं” ()

      • देवाचे परिपूर्ण नियम नव्याने ताकद देतात ()

      • “नकळत केलेल्या पापांपासून मला निर्दोष ठरव”(१२)

  • २०

    • देवाच्या अभिषिक्‍त राजाचं तारण

      • कोणी रथांवर तर कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, पण आम्ही यहोवाच्या नावाची स्तुती करू ()

  • २१

    • यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍या राजाला मिळणारे आशीर्वाद

      • राजाला पुष्कळ वर्षांचं आयुष्य देण्यात आलं ()

      • देवाच्या शत्रूंचा पराभव होईल (८-१२)

  • २२

    • सुरुवातीला निराश, पण नंतर स्तुती करतो

      • माझ्या देवा, तू मला का सोडून दिलंस ()

      • ते माझ्या कपड्यांवर चिठ्ठ्या टाकतात (१८)

      • मंडळीत देवाची स्तुती (२२, २५)

      • संपूर्ण पृथ्वीवरचे लोक देवाची उपासना करतील (२७)

  • २३

    • “यहोवा माझा मेंढपाळ आहे”

      • “मला कशाची कमी?” ()

      • “तो माझा जीव ताजातवाना करतो” ()

      • “माझा प्याला काठोकाठ भरला आहे” ()

  • २४

    • गौरवी राजा दरवाजातून आत येतो

      • पृथ्वी यहोवाची आहे ()

  • २५

    • मार्गदर्शन आणि क्षमा मिळण्यासाठी प्रार्थना

      • “तुझ्या वाटेने चालायला मला शिकव” ()

      • यहोवासोबत जवळची मैत्री (१४)

      • “माझ्या सर्व पापांची क्षमा कर” (१८)

  • २६

    • खरेपणाने चालणं

      • “हे यहोवा, मला पारख” ()

      • दुष्टांची संगत टाळणं (४, ५)

      • मी देवाच्या वेदीभोवती फिरेन ()

  • २७

    • “यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान आहे”

      • देवाच्या मंदिराबद्दल कदर ()

      • आईवडिलांनी सोडलं तरी यहोवा सांभाळतो (१०)

      • “यहोवावर आशा ठेव” (१४)

  • २८

    • स्तुतिगीतं रचणाऱ्‍याची प्रार्थना ऐकण्यात आली

      • “यहोवा माझी ताकद आणि माझी ढाल आहे” ()

  • २९

    • यहोवाचा प्रभावशाली आवाज

      • पवित्र वस्त्रं घालून उपासना करा ()

      • “गौरवशाली देव गर्जना करतो” ()

      • यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देतो (११)

  • ३०

    • शोकाचं आनंदात रूपांतर

      • देवाची कृपा आयुष्यभरासाठी असते ()

  • ३१

    • यहोवामध्ये आश्रय घ्या

      • “मी आपलं जीवन तुझ्या हातात सोपवतो” ()

      • यहोवा सत्याचा देव ()

      • देवाचा विशाल चांगुलपणा (१९)

  • ३२

    • ज्यांचे अपराध क्षमा करण्यात आले आहेत ते सुखी

      • “मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं” ()

      • देव सखोल समज देतो ()

  • ३३

    • निर्माणकर्त्याची स्तुती

      • “त्याच्यासाठी एक नवीन गीत गा” ()

      • यहोवाच्या शब्दाने आणि श्‍वासाने निर्मिती ()

      • यहोवाचं राष्ट्र सुखी (१२)

      • यहोवा लक्ष देतो (१८)

  • ३४

    • यहोवा आपल्या सेवकांना सोडवतो

      • “आपण सर्व मिळून त्याच्या नावाची स्तुती करू” ()

      • यहोवाचा स्वर्गदूत रक्षण करतो ()

      • “यहोवा किती चांगला आहे, याची पारख करून पाहा” ()

      • त्याचं एकही हाड मोडण्यात आलं नाही (२०)

  • ३५

    • शत्रूंपासून सुटकेसाठी प्रार्थना

      • शत्रूंना हाकलून लावलं जाईल ()

      • लोकांच्या समुदायात देवाचं गुणगान (१८)

      • देवाच्या सेवकाचा विनाकारण द्वेष (१९)

  • ३६

    • देवाचं मौल्यवान एकनिष्ठ प्रेम

      • दुष्ट लोक देवाची भीती बाळगत नाहीत ()

      • देव जीवनाचा उगम आहे ()

      • “तुझ्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश दिसतो” ()

  • ३७

    • यहोवावर भरवसा ठेवणारे समृद्ध होतील

      • “दुष्ट माणसांमुळे संतापू नकोस” ()

      • “यहोवालाच आपला सर्वात मोठा आनंद मान” ()

      • “आपला मार्ग यहोवाच्या हाती सोपवून दे” ()

      • “नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल” (११)

      • नीतिमानाला अन्‍नासाठी भीक मागावी लागणार नाही (२५)

      • नीतिमान पृथ्वीवर सर्वकाळ राहतील (२९)

  • ३८

    • पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पीडिताची प्रार्थना

      • “दुःखाने पार खचून गेलोय” ()

      • यहोवाची वाट पाहणाऱ्‍यांना तो उत्तर देतो (१५)

      • “माझ्या पापामुळे मी अस्वस्थ झालो होतो” (१८)

  • ३९

    • जीवन क्षणभंगुर

      • माणूस फक्‍त श्‍वासासारखा (, ११)

      • “माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नकोस” (१२)

  • ४०

    • अतुल्य देवाची उपकारस्तुती

      • देवाच्या अगणित कार्यांचं वर्णन करता येत नाही ()

      • देवाला बलिदानं नको असतात ()

      • “तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो” ()

  • ४१

    • अंथरुणाला खिळलेला असताना केलेली प्रार्थना

      • देव आपल्या आजारी सेवकाला सांभाळतो ()

      • जवळच्या मित्राने विश्‍वासघात केला ()

  • ४२

    • तारण करणाऱ्‍या महान देवाची स्तुती

      • हरिणीला पाण्याची ओढ लागते, तशी देवाची ओढ (१, २)

      • “मी का असा निराश झालोय?” (, ११)

      • “मी तर देवाची वाट पाहीन” (, ११)

  • ४३

    • देव न्याय करतो आणि सुटका करतो

      • “तुझा प्रकाश आणि तुझं सत्य माझ्यावर प्रकट कर” ()

      • “मी का असा निराश झालोय?” ()

      • “मी तर देवाची वाट पाहीन” ()

  • ४४

    • साहाय्यासाठी प्रार्थना

      • “तूच आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवलंस” ()

      • कत्तल केल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखी स्थिती (२२)

      • “आम्हाला साहाय्य करण्यासाठी ऊठ!” (२६)

  • ४५

    • अभिषिक्‍त राजाचं लग्न

      • त्याच्या ओठांतून मधुर शब्द वाहतात ()

      • “देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो” ()

      • राजा वधूच्या सौंदर्यावर मोहित होईल (११)

      • मुलांना संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून नेमण्यात येईल (१६)

  • ४६

    • देव आमचा आश्रय आहे

      • देवाची अद्‌भुत कार्यं ()

      • देव सबंध पृथ्वीवर युद्धांचा अंत करतो ()

  • ४७

    • देव सबंध पृथ्वीचा महान राजा आहे

      • यहोवा विस्मयकारक आहे ()

      • देवाचं गुणगान करा (६, ७)

  • ४८

    • सीयोन, महान राजाची नगरी

      • सबंध पृथ्वीचा आनंद ()

      • नगरीची आणि तिच्या बुरुजांची पाहणी करा (११-१३)

  • ४९

    • संपत्तीवर भरवसा ठेवणं व्यर्थ

      • कोणीही मानव दुसऱ्‍याला सोडवू शकत नाही (७, ८)

      • देव कबरेतून सोडवतो (१५)

      • संपत्ती मृत्यूपासून वाचवू शकत नाही (१६, १७)

  • ५०

    • देव एकनिष्ठ आणि दुष्ट यांच्यात न्याय करतो

      • बलिदानाच्या आधारावर देवाचा करार ()

      • “देव स्वतः न्याय करणारा आहे” ()

      • सर्व प्राणी देवाचे आहेत (१०, ११)

      • देव दुष्टांचे दोष प्रकट करतो (१६-२१)

  • ५१

    • पश्‍चात्तापी सेवकाची प्रार्थना

      • आईला गर्भ राहिला त्या क्षणापासूनच पापी ()

      • “मला माझ्या पापापासून शुद्ध कर” ()

      • “माझ्यात शुद्ध मन उत्पन्‍न कर” (१०)

      • हताश झालेलं हृदय देव झिडकारत नाही (१७)

  • ५२

    • देवाच्या एकनिष्ठ प्रेमावर भरवसा

      • दुष्ट कृत्यांबद्दल बढाई मारणाऱ्‍यांना इशारा (१-५)

      • दुष्ट लोक श्रीमंतीवर भरवसा ठेवतात ()

  • ५३

    • मूर्ख माणसांचं वर्णन

      • “यहोवा अस्तित्वात नाही” ()

      • “चांगली कामं करणारा एकही नाही” ()

  • ५४

    • शत्रूंच्या मध्ये असताना मदतीसाठी प्रार्थना

      • “देव माझा सहायक आहे” ()

  • ५५

    • मित्राने विश्‍वासघात केल्यावर केलेली प्रार्थना

      • जिवाभावाचा मित्र टोमणे मारतो (१२-१४)

      • “तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे” (२२)

  • ५६

    • छळ होत असताना केलेली प्रार्थना

      • “मी देवावर भरवसा ठेवतो” ()

      • “माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर” ()

      • “माणूस माझं काय बिघडवू शकतो?” (, ११)

  • ५७

    • कृपेची याचना

      • देवाच्या पंखांखाली आसरा ()

      • शत्रू स्वतःच्याच जाळ्यात सापडतात ()

  • ५८

    • पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे

      • दुष्टांना शिक्षा मिळण्यासाठी प्रार्थना (६-८)

  • ५९

    • देव ढाल आणि आश्रय आहे

      • “दगा देणाऱ्‍यांना दया दाखवू नकोस” ()

      • मी तुझ्या सामर्थ्याचं गुणगान करीन (१६)

  • ६०

    • देव शत्रूंचा पराभव करतो

      • मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे (११)

      • “देवच आम्हाला ताकद देईल” (१२)

  • ६१

    • देव शत्रूंपासून सुरक्षित ठेवणारा मजबूत बुरूज

      • “मी सर्वकाळ तुझ्या तंबूमध्ये राहीन” ()

  • ६२

    • खरं तारण देवाकडून

      • “मी शांतपणे देवाची वाट पाहीन” (, )

      • देवासमोर “आपलं मन मोकळं करा” ()

      • मानव फक्‍त श्‍वासासारखे ()

      • संपत्तीवर भरवसा ठेवू नका (१०)

  • ६३

    • देवाची ओढ

      • “तुझं एकनिष्ठ प्रेम जीवनापेक्षाही मौल्यवान आहे” ()

      • सगळ्यात चांगला वाटा मिळाल्यामुळे तृप्त ()

      • रात्री देवाबद्दल विचार ()

      • “मी सतत तुला धरून राहतो” ()

  • ६४

    • लपून हल्ला करणाऱ्‍यांपासून संरक्षण

      • “देव त्यांच्यावर बाण चालवेल” ()

  • ६५

    • देव पृथ्वीची काळजी घेतो

      • प्रार्थना ऐकणारा देव ()

      • तू ज्याला निवडतोस तो सुखी ()

      • देवाचा विशाल चांगुलपणा (११)

  • ६६

    • देवाची विस्मयकारक कार्यं

      • “या आणि देवाची कार्यं पाहा!” ()

      • “तुला केलेले नवस मी फेडीन” (१३)

      • देव प्रार्थना ऐकतो (१८-२०)

  • ६७

    • पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांतले लोक देवाचं भय मानतील

      • देवाचा मार्ग प्रकट होईल ()

      • “सर्व लोकांनी तुझं गुणगान करावं” (, )

      • “देव आपल्याला आशीर्वाद देईल” (६, ७)

  • ६८

    • देवाच्या शत्रूंची पांगापांग व्हावी

      • “अनाथांचा पिता” ()

      • एकाकी लोकांना देव घर देतो ()

      • स्त्रिया आनंदाचा संदेश घोषित करतात (११)

      • मानवांच्या रूपात भेटी (१८)

      • यहोवा “दररोज आमचं ओझं वाहतो” (१९)

  • ६९

    • सुटकेसाठी प्रार्थना

      • “तुझ्या मंदिरासाठी असलेल्या आवेशाने मला झपाटून टाकलंय” ()

      • “मला लवकर उत्तर दे” (१७)

      • “त्यांनी मला आंबट द्राक्षारस दिला” (२१)

  • ७०

    • लवकरात लवकर मदत करण्याची विनंती

      • “माझ्यासाठी लवकरात लवकर कार्य कर” ()

  • ७१

    • वृद्धांचा भरवसा

      • तरुणपणापासून देवावर भरवसा ()

      • “माझं शरीर थकल्यावर” ()

      • देवाने मला तरुणपणापासून शिकवलं (१७)

  • ७२

    • देवाच्या राजाच्या शासनकाळात शांती

      • “नीतिमानांची भरभराट होईल” ()

      • एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत प्रजा ()

      • हिंसेपासून सुटका (१४)

      • पृथ्वीवर अन्‍नधान्याची रेलचेल (१६)

      • देवाच्या नावाची सर्वकाळ स्तुती (१९)

  • ७३

    • यहोवाचा एक सेवक पुन्हा योग्य दृष्टिकोनाने विचार करू लागतो

      • “माझी पावलं तर जवळजवळ भरकटलीच होती” ()

      • ”मी दिवसभर चिंतेत असायचो” (१४)

      • “शेवटी, मी देवाच्या महान उपासना मंडपात आलो” (१७)

      • दुष्ट लोक निसरड्या जमिनीवर उभे आहेत (१८)

      • देवाच्या जवळ जाणं हिताचं आहे (२८)

  • ७४

    • देवाने आपल्या लोकांची आठवण करावी अशी प्रार्थना

      • देवाने पूर्वी केलेल्या तारणाच्या आठवणी (१२-१७)

      • “शत्रूंचे टोमणे आठव” (१८)

  • ७५

    • देव निःपक्षपणे न्याय करतो

      • दुष्ट यहोवाच्या प्याल्यातून पितील ()

  • ७६

    • देव सीयोनच्या शत्रूंचा पराभव करतो

      • देव नम्र लोकांना वाचवतो ()

      • गर्विष्ठ शत्रूंना नमवलं जाईल (१२)

  • ७७

    • संकटाच्या काळात केलेली प्रार्थना

      • देवाच्या कार्यांवर मनन (११, १२)

      • “हे देवा, तुझ्यासारखा महान देव दुसरा कोण आहे?” (१३)

  • ७८

    • देवाने घेतलेली काळजी आणि इस्राएलचा अविश्‍वासूपणा

      • पुढच्या पिढ्यांना सांगा (२-८)

      • “त्यांनी देवावर विश्‍वास ठेवला नाही” (२२)

      • “स्वर्गातलं धान्य” (२४)

      • “इस्राएलच्या पवित्र देवाला त्यांनी दुःख दिलं” (४१)

      • इजिप्तपासून वचन दिलेल्या देशापर्यंतचा प्रवास (४३-५५)

      • “ते सर्वोच्च देवाची परीक्षा पाहत राहिले” (५६)

  • ७९

    • राष्ट्रांनी देवाच्या लोकांवर हल्ला केला तेव्हाची प्रार्थना

      • “शेजारची राष्ट्रं आमची निंदा करतात” ()

      • “तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर” ()

      • शेजारच्या राष्ट्रांना “सातपट शिक्षा दे” (१२)

  • ८०

    • आपल्या लोकांना पुन्हा स्वीकारण्याची इस्राएलच्या मेंढपाळाला विनंती

      • “हे देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर” ()

      • इस्राएल हा देवाचा द्राक्षवेल (८-१५)

  • ८१

    • आज्ञा पाळण्याचा आर्जव

      • परक्या देवांची उपासना करू नका ()

      • तुम्ही माझं ऐकलं तर किती बरं होईल (१३)

  • ८२

    • नीतिमत्त्वाने न्याय करण्याचा आर्जव

      • यहोवा “दैवतांच्या मध्ये” न्याय करतो ()

      • दीनांच्या वतीने वाद करा ()

      • “तुम्ही देव आहात” ()

  • ८३

    • शत्रूंचा सामना करताना केलेली प्रार्थना

      • “हे देवा, शांत राहू नकोस” ()

      • शत्रू वाऱ्‍यासोबत उडणाऱ्‍या पाल्यापाचोळ्यासारखे (१३)

      • देवाचं नाव यहोवा आहे (१८)

  • ८४

    • देवाच्या सुंदर निवासस्थानाची ओढ

      • एका लेव्याला पक्ष्यासारखं व्हावंसं वाटतं ()

      • “तुझ्या अंगणांतला एक दिवस” (१०)

      • देव “सूर्यासारखा आणि ढालीसारखा आहे” (११)

  • ८५

    • बंदिवासातून परत आणण्यासाठी प्रार्थना

      • देव आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल ()

      • एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा एकमेकांना भेटतील (१०)

  • ८६

    • यहोवासारखा देव नाही

      • यहोवा क्षमाशील आहे ()

      • सगळी राष्ट्रं यहोवाची उपासना करतील ()

      • “मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे” (११)

      • “मला तुझ्या नावाचं मनापासून भय बाळगायला शिकव” (११)

  • ८७

    • सीयोन, खऱ्‍या देवाची नगरी

      • सीयोनमध्ये जन्मलेले (४-६)

  • ८८

    • मरणापासून वाचवावं अशी प्रार्थना

      • “मी कबरेच्या उंबरठ्याशी आलोय” ()

      • “दररोज पहाटे मी तुला प्रार्थना करतो” (१३)

  • ८९

    • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचं गुणगान

      • दावीदसोबत केलेला करार ()

      • दावीदची संतती कायम टिकून राहील ()

      • देवाचा अभिषिक्‍त त्याला “पिता” म्हणून हाक मारतो (२६)

      • दावीदसोबत केलेला करार पक्का (३४-३७)

      • माणूस कबरेच्या तावडीतून सुटू शकत नाही (४८)

  • ९०

    • देव सर्वकाळाचा आणि माणसाचं आयुष्य क्षणभंगुर

      • हजार वर्षं कालच्या दिवसासारखी ()

      • माणसाचं आयुष्य ७०-८० वर्षांचं (१०)

      • “आयुष्याचे दिवस कसे मोजावेत हे आम्हाला शिकव” (१२)

  • ९१

    • देवाच्या गुप्त ठिकाणी संरक्षण

      • फासेपारध्यापासून सोडवलं ()

      • देवाच्या पंखांखाली आश्रय ()

      • हजारो मरून पडले तरी तू सुरक्षित ()

      • तुझं संरक्षण करण्याची स्वर्गदूतांना आज्ञा (११)

  • ९२

    • यहोवाचा सदासर्वकाळासाठी गौरव

      • त्याची महान कार्यं आणि खोल विचार ()

      • नीतिमान झाडासारखे बहरतील (१२)

      • नीतिमान म्हातारपणीही फळ देत राहतील (१४)

  • ९३

    • यहोवाचं वैभवी राज्य

      • “यहोवा राजा बनला आहे!” ()

      • “तुझ्या स्मरण-सूचना खूप भरवशालायक आहेत” ()

  • ९४

    • देवाने बदला घ्यावा म्हणून प्रार्थना

      • “दुष्ट लोकांची कधीपर्यंत भरभराट होत राहील?” ()

      • याह ज्याला सुधारतो तो सुखी (१२)

      • देव आपल्या लोकांना सोडून देणार नाही (१४)

      • “कायद्याच्या नावाखाली अत्याचार करण्याच्या योजना” (२०)

  • ९५

    • खऱ्‍या उपासनेसोबत आज्ञाधारकपणा

      • “आज तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल” ()

      • “आपलं हृदय कठोर करू नका” ()

      • “ते माझ्या विसाव्यात येऊ शकणार नाहीत” (११)

  • ९६

    • “यहोवासाठी एक नवीन गीत गा”

      • यहोवा सर्वात स्तुतिपात्र ()

      • राष्ट्रांचे देव निरुपयोगी ()

      • पवित्र वस्त्र घालून उपासना ()

  • ९७

    • यहोवा इतर देवांहून महान

      • “यहोवा राजा बनला आहे!” ()

      • यहोवावर प्रेम करा, वाईट गोष्टींचा द्वेष करा (१०)

      • नीतिमान लोकांसाठी प्रकाश चमकला आहे (११)

  • ९८

    • यहोवा, तारण करणारा आणि नीतिमान न्यायाधीश

      • यहोवाने केलेलं तारण प्रकट (२, ३)

  • ९९

    • यहोवा, पवित्र राजा

      • करुबांवर विराजमान ()

      • क्षमा करणारा आणि शिक्षा देणारा देव ()

  • १००

    • निर्माणकर्त्याची उपकारस्तुती

      • “आनंदाने यहोवाची सेवा करा” ()

      • देवानेच आपल्याला बनवलं ()

  • १०१

    • खरेपणाने वागणारा राजा

      • “अहंकारी मन मी खपवून घेणार नाही” ()

      • “पृथ्वीवरच्या विश्‍वासू लोकांकडे मी कृपेने पाहीन” ()

  • १०२

    • जुलूम सहन करणाऱ्‍या दुःखी माणसाची प्रार्थना

      • मी एकट्या पक्ष्यासारखा आहे ()

      • “माझं आयुष्य विरून जाणाऱ्‍या सावलीसारखं आहे” (११)

      • “यहोवा सीयोन नगरी पुन्हा बांधेल” (१६)

      • यहोवा सदासर्वकाळ राहील (२६, २७)

  • १०३

    • “माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर!”

      • देव आपले अपराध आपल्यापासून दूर करतो (१२)

      • देव पित्यासारखी दया दाखवतो (१३)

      • आपण फक्‍त माती आहोत हे देव आठवणीत ठेवतो (१४)

      • यहोवाचं राजासन आणि त्याचं शासन (१९)

      • स्वर्गदूत देवाच्या सांगण्याप्रमाणे वागतात (२०)

  • १०४

    • सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टींबद्दल देवाची स्तुती

      • पृथ्वी कायम टिकून राहील ()

      • द्राक्षारस आणि भाकर माणसासाठी (१५)

      • “तू किती अद्‌भुत गोष्टी निर्माण केल्या आहेत!” (२४)

      • श्‍वास काढून घेतल्यावर ते मरून जातात (२९)

  • १०५

    • यहोवाने आपल्या लोकांसाठी केलेली विश्‍वासूपणाची कार्यं

      • देव आपला करार लक्षात ठेवतो (८-१०)

      • “माझ्या अभिषिक्‍त जनांना हात लावू नका” (१५)

      • गुलाम म्हणून विकलेल्या योसेफचा देवाने वापर केला (१७-२२)

      • इजिप्तमध्ये देवाचे चमत्कार (२३-३६)

      • इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडतात (३७-३९)

      • अब्राहामला दिलेल्या वचनाची देव आठवण करतो (४२)

  • १०६

    • इस्राएलने कदर केली नाही

      • देवाची कार्यं ते लगेच विसरले (१३)

      • देवाचा गौरव त्यांनी बैलाच्या प्रतिमेला दिला (१९, २०)

      • देवाच्या अभिवचनावर त्यांचा विश्‍वास नव्हता (२४)

      • त्यांनी बआलची उपासना केली (२८)

      • दुष्ट स्वर्गदूतांना मुलांचा बळी दिला (३७)

  • १०७

    • देवाच्या अद्‌भुत कार्यांसाठी त्याचे आभार माना

      • त्याने त्यांना योग्य मार्ग दाखवला ()

      • त्याने भुकेल्या आणि तहानलेल्या लोकांना तृप्त केलं ()

      • त्याने त्यांना अंधारातून बाहेर आणलं (१४)

      • त्यांना बरं करण्याची त्याने आज्ञा दिली (२०)

      • तो दीनदुबळ्यांचं जुलमांपासून संरक्षण करतो (४१)

  • १०८

    • शत्रूंवर विजय मिळावा म्हणून प्रार्थना

      • मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे (१२)

      • “देवच आम्हाला ताकद देईल” (१३)

  • १०९

    • पीडित माणसाची प्रार्थना

      • “त्याची जबाबदारी दुसऱ्‍याला मिळो” ()

      • देव गरिबाच्या बाजूने उभा राहील (३१)

  • ११०

    • मलकीसदेकसारखा राजा आणि याजक

      • “आपल्या शत्रूंवर विजय मिळव” ()

      • स्वेच्छेने पुढे येणारे तरुण दवासारखे ()

  • १११

    • यहोवाच्या महान कार्यांसाठी त्याची स्तुती करा

      • देवाचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे ()

      • यहोवाची भीती बाळगणं बुद्धीची सुरुवात (१०)

  • ११२

    • नीतिमान माणूस यहोवाची भीती बाळगतो

      • उदारतेने उसनं देणाऱ्‍याचं भलं होतं ()

      • “नीतिमानाची आठवण सर्वकाळ केली जाईल” ()

      • उदार माणूस गरिबांना मदत करतो ()

  • ११३

    • उच्च स्थानावर असलेला देव दीनदुबळ्यांना उठवतो

      • यहोवाच्या नावाची सर्वकाळ स्तुती ()

      • देव खाली वाकतो ()

  • ११४

    • इस्राएलची इजिप्तमधून सुटका

      • सागर पळून गेला ()

      • पर्वत मेंढ्यांसारखे उड्या मारू लागले ()

      • गारगोटी खडकातून झरे वाहू लागले ()

  • ११५

    • फक्‍त देवाचाच गौरव केला जावा

      • निर्जीव मूर्ती (४-८)

      • देवाने पृथ्वी मानवांना दिली (१६)

      • “मेलेले लोक याहची स्तुती करू शकत नाहीत” (१७)

  • ११६

    • आभार मानण्यासाठी गीत

      • यहोवाच्या उपकारांच्या बदल्यात मी काय देऊ (१२)

      • “मी तारणाचा प्याला हाती घेईन” (१३)

      • मी यहोवाला केलेले नवस फेडीन (१४, १८)

      • एकनिष्ठ सेवकांचा मृत्यू मौल्यवान (१५)

  • ११७

    • यहोवाची स्तुती करण्याचं राष्ट्रांना आवाहन

      • देवाचं अपार एकनिष्ठ प्रेम ()

  • ११८

    • यहोवाच्या विजयाबद्दल त्याचे आभार मानणं

      • “मी याहला हाक मारली; याहने मला उत्तर दिलं” ()

      • “यहोवा माझ्या बाजूने आहे” (६, ७)

      • नाकारलेला दगड कोपऱ्‍याचा मुख्य दगड बनेल (२२)

      • “यहोवाच्या नावाने येणारा” (२६)

  • ११९

    • देवाच्या मौल्यवान शब्दांची कदर

      • “तरुण आपला मार्ग शुद्ध कसा ठेवू शकतो?” ()

      • “मला तुझ्या स्मरण-सूचना आवडतात” (२४)

      • “तुझ्या शब्दांवर मी भरवसा ठेवलाय” (७४, ८१, ११४)

      • “तुझ्या नियमशास्त्रावर माझं मनापासून प्रेम आहे!” (९७)

      • “माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्याकडे जास्त सखोल समज आहे” (९९)

      • “तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे” आहेत (१०५)

      • “तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत” (१६०)

      • देवाच्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्‍यांना शांती (१६५)

  • १२०

    • एक विदेशी शांतीची आशा धरतो

      • “फसवणाऱ्‍या जीभेपासून वाचव” ()

      • “मी शांतिप्रिय आहे” ()

  • १२१

    • यहोवा त्याच्या लोकांचं रक्षण करतो

      • “यहोवाकडून मला साहाय्य मिळेल” ()

      • यहोवा कधीच झोपत नाही (३, ४)

  • १२२

    • यरुशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना

      • यहोवाच्या मंदिरात जाण्याचा आनंद ()

      • एकत्र जोडलेली नगरी ()

  • १२३

    • यहोवाच्या कृपेची आशा धरणं

      • सेवकांप्रमाणे यहोवाकडे डोळे लावतो ()

      • “भयंकर अपमान आमच्या वाट्याला आलाय” ()

  • १२४

    • “जर यहोवा आपल्या पाठीशी नसता”

      • तोडलेल्या सापळ्यातून निसटलो ()

      • “यहोवाच्या नावामुळे आपल्याला साहाय्य मिळतं” ()

  • १२५

    • यहोवा आपल्या लोकांचं रक्षण करतो

      • “पर्वतांनी जसं यरुशलेमला घेरलंय” ()

      • “इस्राएलवर शांती असो!” ()

  • १२६

    • सीयोनचे लोक आनंदाने परत येतात

      • यहोवाने अद्‌भुत कार्यं केली आहेत ()

      • रडणारे जयघोष करतील (५, ६)

  • १२७

    • देवाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे

      • “जर यहोवाने घर बांधलं नाही” ()

      • मुलं देवाकडून मिळालेला आशीर्वाद ()

  • १२८

    • यहोवाची भीती बाळगण्यात सुख आहे

      • बायको फलदायी द्राक्षवेलीसारखी ()

      • “यरुशलेमची भरभराट पाहायला मिळो” ()

  • १२९

    • हल्ला केला पण हरवू शकले नाहीत

      • सीयोनचा द्वेष करणारे लज्जित होतील ()

  • १३०

    • “दुःखाच्या सागरातून मी तुला हाक मारतो”

      • “तू फक्‍त अपराध पाहिले असतेस, तर” ()

      • “तू खरोखर त्यांच्या पापांची क्षमा करतोस” ()

      • मी आतुरतेने यहोवाची वाट पाहतो ()

  • १३१

    • दूध तुटलेल्या बाळासारखा समाधानी

      • मोठमोठ्या गोष्टी करण्याची इच्छा बाळगत नाही ()

  • १३२

    • दावीदला आणि सीयोनला निवडलं

      • “आपल्या अभिषिक्‍ताला नाकारू नकोस” (१०)

      • सीयोनच्या याजकांना तारणाची वस्त्रं (१६)

  • १३३

    • सोबत मिळून ऐक्याने राहणं

      • अहरोनच्या दाढीवरून ओघळणाऱ्‍या तेलासारखं ()

      • हर्मोनवरच्या दवासारखं ()

  • १३४

    • रात्री यहोवाची स्तुती करणं

      • “पवित्रतेने आपले हात उंच करा” ()

  • १३५

    • यहोवाच्या महानतेची स्तुती

      • इजिप्तमध्ये चिन्हं आणि चमत्कार (८, ९)

      • “तुझं नाव सर्वकाळाचं आहे” (१३)

      • निर्जीव मूर्ती  (१५-१८)

  • १३६

    • यहोवाचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं

      • आकाश आणि पृथ्वी कुशलतेने बनवली (५, ६)

      • फारो तांबड्या समुद्रात मेला (१५)

      • दीनदुबळ्यांची देव आठवण करतो (२३)

      • प्रत्येक जिवाला अन्‍न (२५)

  • १३७

    • बाबेलच्या नद्यांकाठी

      • सीयोनची गाणी गायली नाहीत (३, ४)

      • बाबेलचा सर्वनाश होईल ()

  • १३८

    • उंचावर असूनही देव काळजी घेतो

      • “तू मला उत्तर दिलंस” ()

      • संकटात सापडलो तरी तू मला वाचवशील ()

  • १३९

    • देव आपल्या सेवकांना चांगल्या प्रकारे ओळखतो

      • देवाच्या पवित्र शक्‍तीपासून निसटू शकत नाही ()

      • “तू मला किती अद्‌भुत रितीने बनवलंस” (१४)

      • मी गर्भात असताना तू मला पाहिलंस (१६)

      • “मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव” (२४)

  • १४०

    • यहोवा, शक्‍तिशाली तारणकर्ता

      • दुष्ट माणसं सापांसारखी ()

      • हिंसाचार करणाऱ्‍यांचा नाश होईल (११)

  • १४१

    • संरक्षणासाठी प्रार्थना

      • माझी प्रार्थना धूपाप्रमाणे असो ()

      • नीतिमानाने केलेलं ताडन तेलासारखं ()

      • “दुष्ट लोक, आपल्याच जाळ्यांत सापडतील” (१०)

  • १४२

    • छळ करणाऱ्‍यांपासून सुटकेसाठी प्रार्थना

      • “मी कुठेच पळून जाऊ शकत नाही” ()

      • “तुला सोडून माझ्याजवळ काहीही नाही” ()

  • १४३

    • कोरड्या पडलेल्या जमिनीप्रमाणे देवासाठी तहानलेला

      • “मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन करतो” ()

      • “मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला शिकव” (१०)

      • तुझ्या पवित्र शक्‍तीने मला मार्ग दाखवावा (१०)

  • १४४

    • विजयासाठी प्रार्थना

      • “शेवटी माणूस काय आहे” ()

      • “शत्रूंची पांगापांग कर” ()

      • यहोवाचे लोक सुखी (१५)

  • १४५

    • महान राजाची, देवाची स्तुती

      • “मी तुझी महानता घोषित करीन” ()

      • “यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो” ()

      • “तुझे एकनिष्ठ सेवक तुझं गुणगान करतील“ (१०)

      • देवाचं राज्य सर्वकाळाचं (१३)

      • देव मूठ उघडून सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो (१६)

  • १४६

    • माणसावर नाही, तर देवावर भरवसा

      • मेल्यावर माणसाच्या विचारांचा शेवट ()

      • देव वाकलेल्यांना उभं करतो ()

  • १४७

    • देवाच्या प्रेमळ कार्यांची आणि पराक्रमांची स्तुती

      • तो दुःखी मनाच्या लोकांना बरं करतो ()

      • तो ताऱ्‍यांना नावाने हाक मारतो ()

      • लोकरीसारखा बर्फ पाडतो (१६)

  • १४८

    • सर्व सृष्टी यहोवाची स्तुती करेल

      • “त्याच्या स्वर्गदूतांनो, त्याची स्तुती करा” ()

      • सूर्य, चंद्र आणि तारे यांनी त्याची स्तुती करावी ()

      • तरुणांनी आणि वृद्धांनी देवाची स्तुती करावी (१२, १३)

  • १४९

    • देवाच्या विजयाच्या स्तुतीबद्दल गीत

      • देवाला आपले लोक प्रिय आहेत ()

      • देवाच्या एकनिष्ठ सेवकांना सन्मान मिळेल ()

  • १५०

    • “श्‍वास घेणारा प्रत्येक जीव याहची स्तुती करो”

      • हालेलूयाह! (, )