व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मत्तयने सांगितलेला आनंदाचा संदेश

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • येशू ख्रिस्ताची वंशावळ (१-१७)

    • येशूचा जन्म (१८-२५)

    • ज्योतिषी भेटायला येतात (१-१२)

    • इजिप्तला पळून जाणं (१३-१५)

    • हेरोद लहान मुलांची हत्या करतो (१६-१८)

    • नासरेथला परत येणं (१९-२३)

    • बाप्तिस्मा देणारा योहान प्रचार करतो (१-१२)

    • येशूचा बाप्तिस्मा (१३-१७)

    • सैतान येशूची परीक्षा घेतो (१-११)

    • येशू गालीलमध्ये प्रचार करू लागतो (१२-१७)

    • पहिल्या शिष्यांना बोलावलं जातं (१८-२२)

    • येशू प्रचार करतो, शिकवतो आणि लोकांना बरं करतो (२३-२५)

    • डोंगरावरचा उपदेश (१-४८)

    • डोंगरावरचा उपदेश (१-३४)

      • ढोंगीपणा टाळा (१-४)

      • प्रार्थना कशी करावी (५-१५)

        • आदर्श प्रार्थना (९-१३)

      • उपास (१६-१८)

      • पृथ्वीवर आणि स्वर्गात संपत्ती साठवणं (१९-२४)

      • चिंता करू नका (२५-३४)

        • आधी राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा (३३)

    • डोंगरावरचा उपदेश (१-२७)

      • दुसऱ्‍यांचे दोष काढू नका (१-६)

      • मागत राहा, शोधत राहा, ठोठावत राहा (७-११)

      • सुवर्ण नियम (१२)

      • अरुंद दरवाजा (१३, १४)

      • फळांवरून त्यांची ओळख (१५-२३)

      • खडकावर आणि वाळूवर बांधलेलं घर (२४-२७)

    • येशूची शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क (२८, २९)

    • कुष्ठरोगी बरा होतो (१-४)

    • सैन्यातल्या अधिकाऱ्‍याचा विश्‍वास (५-१३)

    • कफर्णहूममध्ये येशू पुष्कळ लोकांना बरं करतो (१४-१७)

    • येशूच्या मागे चालण्याचा अर्थ (१८-२२)

    • येशू वादळाला शांत करतो (२३-२७)

    • येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (२८-३४)

    • येशू लकवा मारलेल्या माणसाला बरं करतो (१-८)

    • येशू मत्तयला आपल्यामागे यायला सांगतो (९-१३)

    • उपासाबद्दल प्रश्‍न (१४-१७)

    • याईरची मुलगी; एक स्त्री येशूच्या कपड्यांना हात लावते (१८-२६)

    • येशू आंधळ्यांना आणि मुक्या माणसाला बरं करतो (२७-३४)

    • पीक भरपूर, पण कामकरी थोडे (३५-३८)

  • १०

    • येशूचे १२ प्रेषित (१-४)

    • सेवाकार्यासाठी सूचना (५-१५)

    • शिष्यांचा छळ होईल (१६-२५)

    • माणसाची नाही, तर देवाची भीती बाळगा (२६-३१)

    • शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी (३२-३९)

    • येशूच्या शिष्यांचा स्वीकार (४०-४२)

  • ११

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानची प्रशंसा (१-१५)

    • पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पिढीचा धिक्कार (१६-२४)

    • नम्र लोकांना ज्ञान प्रकट केल्याबद्दल पित्याची स्तुती (२५-२७)

    • येशूचं जू वाहायला सोपं (२८-३०)

  • १२

    • येशू, “शब्बाथाचा प्रभू” (१-८)

    • वाळलेल्या हाताचा माणूस बरा होतो (९-१४)

    • देवाचा सगळ्यात प्रिय सेवक (१५-२१)

    • पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढणं (२२-३०)

    • ज्याची क्षमा नाही असं पाप (३१, ३२)

    • फळांवरून झाडाची परीक्षा (३३-३७)

    • योनाचं चिन्ह (३८-४२)

    • दुष्ट स्वर्गदूत परत येतो (४३-४५)

    • येशूची आई आणि भाऊ (४६-५०)

  • १३

    • राज्याबद्दलची उदाहरणं (१-५२)

      • बी पेरणारा (१-९)

      • येशू उदाहरणं का द्यायचा (१०-१७)

      • बी पेरणाऱ्‍याच्या उदाहरणाचा अर्थ (१८-२३)

      • गहू आणि जंगली गवत (२४-३०)

      • मोहरीचा दाणा आणि खमीर (३१-३३)

      • उदाहरणांचा वापर केल्यामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३४, ३५)

      • गहू आणि जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ (३६-४३)

      • लपवलेला खजिना आणि मौल्यवान मोती (४४-४६)

      • मासे पकडण्याचं जाळं (४७-५०)

      • भांडारातल्या नव्या आणि जुन्या गोष्टी (५१, ५२)

    • येशूच्या गावचे लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवत नाहीत (५३-५८)

  • १४

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं डोकं कापलं जातं (१-१२)

    • येशू ५,००० जणांना जेवू घालतो (१३-२१)

    • येशू पाण्यावर चालतो (२२-३३)

    • गनेसरेत इथे लोकांना बरं करणं (३४-३६)

  • १५

    • माणसांच्या परंपरा पाळणं व्यर्थ (१-९)

    • अशुद्ध गोष्टी हृदयातून येतात (१०-२०)

    • फेनिकेच्या स्त्रीचा मोठा विश्‍वास (२१-२८)

    • येशू पुष्कळ रोग बरे करतो (२९-३१)

    • येशू ४,००० जणांना जेवू घालतो (३२-३९)

  • १६

    • चिन्ह दाखवण्याची मागणी (१-४)

    • परूशी आणि सदूकी यांचं खमीर (५-१२)

    • राज्याच्या किल्ल्या (१३-२०)

      • मंडळी खडकावर उभारली जाईल (१८)

    • येशू आपल्या मृत्यूबद्दल सांगतो (२१-२३)

    • येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (२४-२८)

  • १७

    • येशूचं रूपांतर (१-१३)

    • मोहरीच्या दाण्याइतका विश्‍वास (१४-२१)

    • येशू पुन्हा आपल्या मृत्यूविषयी सांगतो (२२, २३)

    • पेत्र माशाच्या तोंडात सापडलेलं नाणं देऊन कर भरतो (२४-२७)

  • १८

    • राज्यात सर्वात मोठा कोण (१-६)

    • अडखळणं (७-११)

    • वाट चुकलेल्या मेंढराचं उदाहरण (१२-१४)

    • भावाला परत कसं मिळवावं (१५-२०)

    • क्षमा करायला तयार नसलेल्या दासाचं उदाहरण (२१-३५)

  • १९

    • लग्न आणि घटस्फोट (१-९)

    • अविवाहित राहण्याची देणगी (१०-१२)

    • येशू मुलांना आशीर्वाद देतो (१३-१५)

    • एका श्रीमंत तरुणाचा प्रश्‍न (१६-२४)

    • राज्यासाठी केलेले त्याग (२५-३०)

  • २०

    • द्राक्षमळ्यातले मजूर आणि सारखीच मजुरी (१-१६)

    • येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भविष्यवाणी (१७-१९)

    • राज्यात स्थान मिळण्यासाठी विनंती (२०-२८)

      • येशू, बऱ्‍याच जणांसाठी खंडणी (२८)

    • दोन आंधळ्यांची दृष्टी परत येते (२९-३४)

  • २१

    • येशूचा यरुशलेममध्ये विजयी प्रवेश (१-११)

    • येशू मंदिर शुद्ध करतो (१२-१७)

    • अंजिराच्या झाडाला शाप (१८-२२)

    • येशूच्या अधिकाराविषयी प्रश्‍न (२३-२७)

    • दोन मुलांचं उदाहरण (२८-३२)

    • दुष्ट माळ्यांचं उदाहरण (३३-४६)

      • नाकारलेला कोपऱ्‍याचा मुख्य दगड (४२)

  • २२

    • लग्नाच्या मेजवानीचं उदाहरण (१-१४)

    • देव आणि कैसर (१५-२२)

    • पुनरुत्थानाबद्दल प्रश्‍न (२३-३३)

    • सर्वात महत्त्वाच्या दोन आज्ञा (३४-४०)

    • ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (४१-४६)

  • २३

    • शास्त्री आणि परूशी यांचं अनुकरण करू नका (१-१२)

    • शास्त्री आणि परूशी यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे धिक्कार (१३-३६)

    • येशू यरुशलेमबद्दल दुःख व्यक्‍त करतो (३७-३९)

  • २४

    • ख्रिस्ताच्या उपस्थितीचं चिन्ह (१-५१)

      • लढाया, दुष्काळ, भूकंप ()

      • आनंदाचा संदेश घोषित करणं (१४)

      • मोठं संकट (२१, २२)

      • मनुष्याच्या मुलाचं चिन्ह (३०)

      • अंजिराचं झाड (३२-३४)

      • नोहाच्या दिवसांसारखी परिस्थिती (३७-३९)

      • जागे राहा (४२-४४)

      • विश्‍वासू दास आणि दुष्ट दास (४५-५१)

  • २५

    • ख्रिस्ताच्या उपस्थितीचं चिन्ह (१-४६)

      • दहा कुमारींचं उदाहरण (१-१३)

      • तालान्तांचं उदाहरण (१४-३०)

      • मेंढरं आणि बकऱ्‍या (३१-४६)

  • २६

    • याजक येशूला ठार मारण्याचा कट रचतात (१-५)

    • येशूवर सुगंधी तेल ओतण्यात आलं (६-१३)

    • शेवटचा वल्हांडण आणि विश्‍वासघात (१४-२५)

    • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२६-३०)

    • पेत्र नाकारेल हे येशू आधीच सांगतो (३१-३५)

    • येशू गेथशेमाने बागेत प्रार्थना करतो (३६-४६)

    • येशूला अटक (४७-५६)

    • न्यायसभेपुढे चौकशी (५७-६८)

    • पेत्र येशूला नाकारतो (६९-७५)

  • २७

    • येशूला पिलातच्या स्वाधीन केलं जातं (१, २)

    • यहूदा गळफास घेतो (३-१०)

    • येशू पिलातसमोर (११-२६)

    • लोक थट्टा करतात (२७-३१)

    • गुलगुथा इथे वधस्तंभावर खिळण्यात येतं (३२-४४)

    • येशूचा मृत्यू (४५-५६)

    • येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (५७-६१)

    • कबरेवर पहारा (६२-६६)

  • २८

    • येशूचं पुनरुत्थान (१-१०)

    • सैनिकांना खोटं बोलण्यासाठी लाच दिली जाते (११-१५)

    • शिष्य बनवण्याची जबाबदारी (१६-२०)