व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इफिसकर यांना पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१, २)

    • पवित्र शक्‍तीची दानं (३-७)

    • ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी एकत्र करणं (८-१४)

      • ठरलेल्या काळांच्या समाप्तीला “एक व्यवस्था” (१०)

      • पवित्र शक्‍तीचा शिक्का मारून “आधीच दिलेली एक हमी” (१३, १४)

    • इफिसकरांच्या विश्‍वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो (१५-२३)

    • ख्रिस्तासोबत जिवंत करण्यात आलं (१-१०)

    • वेगळं करणारी भिंत पाडून टाकण्यात आली (११-२२)

    • पवित्र रहस्यात विदेश्‍यांचाही समावेश (१-१३)

      • विदेशी, ख्रिस्ताचे सहवारस ()

      • देवाचा सर्वकाळाचा संकल्प (११)

    • इफिसकरांना समजबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना (१४-२१)

    • ख्रिस्ताच्या शरीरात एकता (१-१६)

      • माणसांच्या रूपात भेटी ()

    • जुनं आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व (१७-३२)

    • शुद्ध वागणंबोलणं (१-५)

    • प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चाला (६-१४)

    • पवित्र शक्‍तीने परिपूर्ण होत जा (१५-२०)

      • वेळेचा चांगला उपयोग करा (१६)

    • पतीपत्नींसाठी सल्ला (२१-३३)

    • मुलांसाठी आणि आईवडिलांसाठी सल्ला (१-४)

    • दासांसाठी आणि मालकांसाठी सल्ला (५-९)

    • देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री (१०-२०)

    • निरोपाचे शब्द (२१-२४)