व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पेत्र याचं दुसरं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार ()

    • बोलावलं जाण्याचा बहुमान टिकवून ठेवा (२-१५)

      • विश्‍वासात इतर गुणांची भर (५-९)

    • भविष्यसूचक वचनावरचा भरवसा आणखी पक्का (१६-२१)

    • खोटे शिक्षक येतील (१-३)

    • खोट्या शिक्षकांवर न्यायदंड निश्‍चित (४-१०क)

      • स्वर्गदूतांना तार्तारसमध्ये फेकून देण्यात येतं ()

      • जलप्रलय; सदोम आणि गमोरा (५-७)

    • खोट्या शिक्षकांची वैशिष्ट्यं (१०ख-२२)

    • थट्टेखोर लोक येणाऱ्‍या नाशाकडे दुर्लक्ष करतात (१-७)

    • यहोवा उशीर करत नाही (८-१०)

    • तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा (११-१६)

      • नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१३)

    • भरकटले जाऊ नये म्हणून सावध राहा (१७, १८)