व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार ()

    • थेस्सलनीकाकरांच्या विश्‍वासाबद्दल देवाचे आभार (२-१०)

    • थेस्सलनीका इथे पौलचं सेवाकार्य (१-१२)

    • थेस्सलनीकाकर देवाचं वचन स्वीकारतात (१३-१६)

    • पौलला थेस्सलनीकाच्या बांधवांना पाहण्याची तीव्र इच्छा (१७-२०)

    • अथेन्समध्ये असताना पौलला वाटणारी काळजी (१-५)

    • तीमथ्यने दिलेली सांत्वनदायक बातमी (६-१०)

    • थेस्सलनीकाकरांसाठी प्रार्थना (११-१३)

    • अनैतिक लैंगिक कृत्यांविषयी इशारा (१-८)

    • एकमेकांवर अधिकाधिक प्रेम करा (९-१२)

      • दुसऱ्‍याच्या कारभारात लुडबुड करू नका (११)

    • ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आधी जिवंत होतील (१३-१८)

    • यहोवाचा दिवस येत आहे (१-५)

      • “शांती आहे, सुरक्षा आहे!” ()

    • जागं आणि सावध राहा (६-११)

    • प्रोत्साहन (१२-२४)

    • निरोपाचे शब्द (२५-२८)