व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मीखाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • शोमरोन आणि यहूदा यांच्याविरुद्ध न्यायदंड (१-१६)

      • पापांमुळे आणि बंडांमुळे समस्या ()

    • दुसऱ्‍यांवर अत्याचार करणाऱ्‍यांचा धिक्कार (१-११)

    • इस्राएलला एकतेत आणलं जातं (१२, १३)

      • देशात लोकांचा गोंगाट (१२)

    • प्रमुखांचा आणि संदेष्ट्यांचा धिक्कार (१-१२)

      • मीखा यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या ताकदीने भरून जातो ()

      • याजक शिकवण्यासाठी मोबदला घेतात (११)

      • यरुशलेम दगडमातीचा ढिगारा होईल (१२)

    • यहोवाचा पर्वत उंच केला जाईल (१-५)

      • तलवारींपासून नांगरांचे फाळ ()

      • आम्ही यहोवाच्या नावाने चालू ()

    • सीयोनला पुन्हा स्थापन करून शक्‍तिशाली केलं जाईल (६-१३)

    • संपूर्ण पृथ्वीवर एक महान शासक येईल (१-६)

      • शासक बेथलेहेममधून येईल ()

    • उरलेले लोक दवासारखे आणि सिंहासारखे असतील (७-९)

    • देश शुद्ध केला जाईल (१०-१५)

    • देवाचा इस्राएलविरुद्ध खटला (१-५)

    • यहोवा काय अपेक्षा करतो (६-८)

      • न्याय, एकनिष्ठा आणि नम्रता ()

    • इस्राएलचं पाप आणि त्याला शिक्षा (९-१६)

    • इस्राएलची वाईट नैतिक स्थिती (१-६)

      • माणसाच्या घरचे लोकच त्याचे शत्रू ()

    • “मी धीराने वाट पाहीन” ()

    • देवाच्या लोकांचा विजय (८-१३)

    • मीखा प्रार्थनेत देवाची स्तुती करतो (१४-२०)

      • यहोवाचं उत्तर  (१५-१७)

      • यहोवासारखा देव कोण आहे (१८)