व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निर्गमचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • इजिप्तमध्ये इस्राएली लोकांची संख्या वाढते (१-७)

    • फारो इस्राएली लोकांचा छळ करतो (८-१४)

    • देवाला भिऊन वागणाऱ्‍या सुइणी मुलांचे जीव वाचवतात (१५-२२)

    • मोशेचा जन्म (१-४)

    • फारोची मुलगी मोशेला दत्तक घेते (५-१०)

    • मोशे मिद्यानला पळून जातो आणि सिप्पोराशी लग्न करतो (११-२२)

    • देव इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकतो (२३-२५)

    • मोशे आणि जळणारं काटेरी झुडूप (१-१२)

    • यहोवा आपल्या नावाचा अर्थ सांगतो (१३-१५)

    • यहोवा मोशेला सूचना देतो (१६-२२)

    • तीन चिन्हं दाखवण्याबद्दल मोशेला सांगितलं जातं (१-९)

    • आपण योग्य नाही असं मोशेला वाटतं (१०-१७)

    • मोशे इजिप्तला परत येतो (१८-२६)

    • मोशे आणि अहरोनची पुन्हा भेट होते (२७-३१)

    • मोशे आणि अहरोन फारोसमोर (१-५)

    • छळ वाढतो (६-१८)

    • इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांना दोष देतात (१९-२३)

    • पुन्हा सुटकेचं वचन (१-१३)

      • यहोवाच्या नावाची पूर्णपणे ओळख झाली नव्हती (२, ३)

    • मोशे आणि अहरोन यांची वंशावळ (१४-२७)

    • मोशेला पुन्हा फारोसमोर जायला सांगितलं जातं (२८-३०)

    • यहोवा मोशेला धीर देतो (१-७)

    • अहरोनच्या काठीचा मोठा साप होतो (८-१३)

    • पहिली पीडा: पाण्याचं रक्‍त होतं (१४-२५)

    • दुसरी पीडा: बेडूक (१-१५)

    • तिसरी पीडा: चिलटं (१६-१९)

    • चौथी पीडा: गोमाश्‍या (२०-३२)

    • पाचवी पीडा: जनावरांचा मृत्यू (१-७)

    • सहावी पीडा: माणसांवर आणि जनावरांवर फोड (८-१२)

    • सातवी पीडा: गारा (१३-३५)

      • फारो देवाची शक्‍ती पाहील (१६)

      • यहोवाचं नाव जाहीर होईल (१६)

  • १०

  • ११

    • दहाव्या पीडेची घोषणा (१-१०)

      • इस्राएली लोक भेटवस्तू मागतील ()

  • १२

    • वल्हांडणाची सुरुवात (१-२८)

      • दाराच्या चौकटींवर रक्‍त लावण्याची आज्ञा ()

    • दहावी पीडा: प्रथमपुत्राला ठार मारलं जातं (२९-३२)

    • इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर निघतात (३३-४२)

    • वल्हांडणात भाग घेण्यासाठी सूचना (४३-५१)

  • १३

    • पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाचा (१, २)

    • बेखमीर भाकरींचा सण (३-१०)

    • पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाला समर्पित (११-१६)

    • इस्राएली लोकांना तांबड्या समुद्राकडे जायला सांगितलं जातं (१७-२०)

    • ढगाचा आणि आगीचा खांब (२१, २२)

  • १४

    • इस्राएली लोक समुद्राजवळ पोहोचतात (१-४)

    • फारो इस्राएली लोकांचा पाठलाग करतो (५-१४)

    • इस्राएली लोक तांबडा समुद्र पार करतात (१५-२५)

    • इजिप्तचे लोक समुद्रात बुडतात (२६-२८)

    • इस्राएली लोक यहोवावर विश्‍वास ठेवतात (२९-३१)

  • १५

    • मोशे आणि इस्राएली लोकांचं विजय-गीत (१-१९)

    • मिर्यामसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गाते (२०, २१)

    • कडू पाण्याला गोड केलं जातं (२२-२७)

  • १६

    • लोक अन्‍नासाठी कुरकुर करू लागतात (१-३)

    • यहोवा लोकांची कुरकुर ऐकतो (४-१२)

    • लावे आणि मान्‍ना पुरवला जातो (१३-२१)

    • शब्बाथाच्या दिवशी मान्‍ना नाही (२२-३०)

    • आठवणीसाठी मान्‍ना ठेवला जातो (३१-३६)

  • १७

    • होरेब इथे पाणी नसल्याची तक्रार (१-४)

    • खडकातून पाणी (५-७)

    • अमालेकी लोकांचा हल्ला आणि पराभव (८-१६)

  • १८

    • इथ्रो आणि सिप्पोरा येतात (१-१२)

    • न्यायाधीश नेमण्याचा इथ्रोचा सल्ला (१३-२७)

  • १९

    • सीनाय पर्वताजवळ (१-२५)

      • इस्राएल याजकांनी बनलेलं राज्य होणार (५, ६)

      • देवाला भेटण्यासाठी लोकांना पवित्र केलं जातं (१४, १५)

  • २०

    • दहा आज्ञा (१-१७)

    • दृश्‍य पाहून इस्राएली लोक घाबरतात (१८-२१)

    • उपासनेविषयी सूचना (२२-२६)

  • २१

    • इस्राएली लोकांसाठी कायदे (१-३६)

      • इब्री दासांविषयी (२-११)

      • शेजाऱ्‍याविरुद्ध केलेल्या हिंसेविषयी (१२-२७)

      • प्राण्यांविषयी (२८-३६)

  • २२

    • इस्राएली लोकांसाठी कायदे (१-३१)

      • चोरीविषयी (१-४)

      • पिकांच्या नुकसानाविषयी (५, ६)

      • नुकसान भरपाई आणि मालकी हक्काविषयी (७-१५)

      • कुमारीला फसवण्याविषयी (१६, १७)

      • उपासना आणि सामाजिक जीवनाविषयी (१८-३१)

  • २३

    • इस्राएली लोकांसाठी कायदे (१-१९)

      • प्रामाणिक आणि योग्य वागणुकीविषयी (१-९)

      • शब्बाथ आणि सणांविषयी (१०-१९)

    • इस्राएली लोकांना स्वर्गदूताचं मार्गदर्शन (२०-२६)

    • जमीन खरेदी आणि हद्दींविषयी (२७-३३)

  • २४

    • लोक करार पाळण्याचं मान्य करतात (१-११)

    • मोशे सीनाय पर्वतावर जातो (१२-१८)

  • २५

  • २६

  • २७

  • २८

    • याजकांची वस्त्रं (१-५)

    • एफोद (६-१४)

    • ऊरपट (१५-३०)

      • उरीम आणि थुम्मीम (३०)

    • बिनबाह्‍यांचा झगा (३१-३५)

    • सोन्याची पट्टी लावलेली पगडी (३६-३९)

    • याजकांची इतर वस्त्रं (४०-४३)

  • २९

    • याजकांची नियुक्‍ती (१-३७)

    • दररोजचं अर्पण (३८-४६)

  • ३०

    • धूपवेदी (१-१०)

    • जनगणना आणि प्रायश्‍चित्तासाठी पैसे (११-१६)

    • हातपाय धुण्यासाठी तांब्याचं मोठं भांडं (१७-२१)

    • अभिषेकाच्या तेलाचं खास मिश्रण (२२-३३)

    • पवित्र धूप बनवण्याविषयी सूचना (३४-३८)

  • ३१

    • कारागिरांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्‍ती (१-११)

    • शब्बाथ, देव आणि इस्राएली लोक यांच्यातलं चिन्ह (१२-१७)

    • दोन दगडी पाट्या (१८)

  • ३२

    • सोन्याच्या वासराची उपासना (१-३५)

      • मोशेला विचित्र गाण्याचा आवाज येतो (१७, १८)

      • मोशे नियमांच्या पाट्या फोडतो (१९)

      • लेवी यहोवाला एकनिष्ठ (२६-२९)

  • ३३

    • देवाकडून ताडनाचा संदेश (१-६)

    • छावणीबाहेर भेटमंडप (७-११)

    • यहोवाचं तेज पाहण्याची मोशेची विनंती (१२-२३)

  • ३४

    • दगडाच्या नवीन पाट्या (१-४)

    • मोशे यहोवाचं तेज पाहतो (५-९)

    • करारातल्या बारीकसारीक गोष्टी पुन्हा सांगितल्या जातात (१०-२८)

    • मोशेच्या चेहऱ्‍यातून किरणं निघतात (२९-३५)

  • ३५

    • शब्बाथाविषयी सूचना (१-३)

    • उपासना मंडपासाठी दान (४-२९)

    • बसालेल आणि अहलियाब यांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्‍ती मिळते (३०-३५)

  • ३६

    • आवश्‍यकतेपेक्षा जास्त दान (१-७)

    • उपासना मंडपाचं बांधकाम (८-३८)

  • ३७

  • ३८

    • होमार्पणाची वेदी (१-७)

    • तांब्याचं मोठं भांडं ()

    • अंगण (९-२०)

    • उपासना मंडपासाठी वापरलेल्या साहित्याची यादी (२१-३१)

  • ३९

    • याजकांची वस्त्रं बनवणं ()

    • एफोद (२-७)

    • ऊरपट (८-२१)

    • बिनबाह्‍यांचा झगा (२२-२६)

    • याजकांची इतर वस्त्रं (२७-२९)

    • सोन्याची पट्टी (३०, ३१)

    • मोशे उपासना मंडपाची पाहणी करतो (३२-४३)

  • ४०

    • उपासना मंडप उभा करणं (१-३३)

    • उपासना मंडप यहोवाच्या तेजाने भरून जातो (३४-३८)