व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तीमथ्य याला दुसरं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१, २)

    • तीमथ्यच्या विश्‍वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो (३-५)

    • देवाकडून मिळालेलं दान ज्वलंत ठेव (६-११)

    • फायदेकारक वचनांना धरून राहा (१२-१४)

    • पौलचे शत्रू आणि मित्र (१५-१८)

    • शिकलेल्या गोष्टी पात्रता असलेल्या पुरुषांच्या स्वाधीन कर (१-७)

    • आनंदाच्या संदेशासाठी संकटं सोसणं (८-१३)

    • देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर (१४-१९)

    • तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ (२०-२२)

    • विरोधकांशी कशा प्रकारे व्यवहार करावा (२३-२६)

    • शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ (१-७)

    • पौलच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण (८-१३)

    • शिकलेल्या गोष्टींचं “पालन करत राहा” (१४-१७)

      • संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं (१६)

    • “आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर” (१-५)

      • वचनाची आवेशाने घोषणा कर ()

    • “मी चांगल्या उद्देशासाठी असलेली लढाई लढलो आहे” (६-८)

    • काही व्यक्‍तींबद्दल माहिती (९-१८)

    • निरोपाचे शब्द (१९-२२)