व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२ इतिहासाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • शलमोनने बुद्धी मिळण्यासाठी केलेली प्रार्थना (१-१२)

    • शलमोनची धनसंपत्ती (१३-१७)

    • मंदिराच्या बांधकामाची तयारी (१-१८)

    • शलमोन मंदिराचं बांधकाम सुरू करतो (१-७)

    • परमपवित्र स्थान (८-१४)

    • तांब्याचे दोन स्तंभ (१५-१७)

    • वेदी, गंगाळ-सागर आणि छोटी गंगाळं (१-६)

    • दीपवृक्ष, मेज आणि अंगणं (७-११क)

    • मंदिरातल्या वस्तू बनवण्याचं काम पूर्ण (११ख-२२)

    • मंदिराच्या उद्‌घाटनाची तयारी (१-१४)

      • कराराची पेटी मंदिरात आणली जाते (२-१०)

    • शलमोनने लोकांना दिलेलं भाषण (१-११)

    • उद्‌घाटनाच्या वेळी शलमोनने केलेली प्रार्थना (१२-४२)

    • मंदिर यहोवाच्या तेजाने भरून जातं (१-३)

    • उद्‌घाटनाचे समारंभ (४-१०)

    • यहोवा शलमोनला दर्शन देतो (११-२२)

    • शलमोनने हाती घेतलेले इतर बांधकाम प्रकल्प (१-११)

    • मंदिरातल्या उपासनेची व्यवस्था (१२-१६)

    • शलमोनच्या जहाजांचा ताफा (१७, १८)

    • शबाची राणी शलमोनला भेटायला येते (१-१२)

    • शलमोनचं ऐश्‍वर्य (१३-२८)

    • शलमोनचा मृत्यू (२९-३१)

  • १०

    • इस्राएलने रहबामविरुद्ध केलेलं बंड (१-१९)

  • ११

    • रहबामचं शासन (१-१२)

    • विश्‍वासू लेवी यहूदात राहायला जातात (१३-१७)

    • रहबामचं कुटुंब (१८-२३)

  • १२

    • शिशक यरुशलेमवर हल्ला करतो (१-१२)

    • रहबामच्या शासनाचा अंत (१३-१६)

  • १३

    • यहूदाचा राजा अबीया (१-२२)

      • अबीया यराबामला हरवतो (३-२०)

  • १४

    • अबीयाचा मृत्यू ()

    • यहूदाचा राजा आसा (२-८)

    • आसा इथियोपियाच्या १०,००,००० सैनिकांना हरवतो (९-१५)

  • १५

    • आसाने घडवून आणलेले बदल (१-१९)

  • १६

    • आसाने सीरियासोबत केलेला करार (१-६)

    • हनानी द्रष्टा आसाला फटकारतो (७-१०)

    • आसाचा मृत्यू (११-१४)

  • १७

    • यहूदाचा राजा यहोशाफाट (१-६)

    • शिक्षण मोहीम (७-९)

    • यहोशाफाटचं सैन्यबळ (१०-१९)

  • १८

    • यहोशाफाट अहाबशी सोयरीक करतो (१-११)

    • मीखायाने केलेली पराभवाची भविष्यवाणी (१२-२७)

    • रामोथ-गिलादमध्ये अहाबचा मृत्यू (२८-३४)

  • १९

    • येहू यहोशाफाटला फटकारतो (१-३)

    • यहोशाफाटने घडवून आणलेले बदल (४-११)

  • २०

    • आसपासची राष्ट्रं यहूदाशी युद्ध करायला येतात (१-४)

    • यहोशाफाट मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (५-१३)

    • यहोवा उत्तर देतो (१४-१९)

    • यहूदाचा चमत्कारिक रितीने बचाव (२०-३०)

    • यहोशाफाटच्या शासनकाळाचा अंत (३१-३७)

  • २१

    • यहूदाचा राजा यहोराम (१-११)

    • एलीयाने लिहिलेलं पत्र (१२-१५)

    • यहोरामचा वाईट रितीने शेवट होतो (१६-२०)

  • २२

    • यहूदाचा राजा अहज्या (१-९)

    • अथल्या राज्यपद बळकावते (१०-१२)

  • २३

    • यहोयादा पुढाकार घेऊन यहोआशला राजा बनवतो (१-११)

    • अथल्याला मारून टाकलं जातं (१२-१५)

    • यहोयादाने घडवून आणलेल्या सुधारणा (१६-२१)

  • २४

    • यहोआशचं राज्य (१-३)

    • यहोआश मंदिराची दुरुस्ती करतो (४-१४)

    • यहोआश देवाला सोडून देतो (१५-२२)

    • यहोआशचा खून (२३-२७)

  • २५

    • यहूदाचा राजा अमस्या (१-४)

    • अदोमशी युद्ध (५-१३)

    • अमस्या मूर्तिपूजा करतो (१४-१६)

    • इस्राएलचा राजा यहोआश याच्याशी केलेलं युद्ध (१७-२४)

    • अमस्याचा मृत्यू (२५-२८)

  • २६

    • यहूदाचा राजा उज्जीया (१-५)

    • उज्जीयाने लढलेली युद्धं (६-१५)

    • गर्विष्ठपणामुळे उज्जीया कुष्ठरोगी बनतो (१६-२१)

    • उज्जीयाचा मृत्यू (२२, २३)

  • २७

    • यहूदाचा राजा योथाम (१-९)

  • २८

    • यहूदाचा राजा आहाज (१-४)

    • सीरिया आणि इस्राएल यांच्याकडून पराभव (५-८)

    • ओदेद इस्राएलला ताकीद देतो (९-१५)

    • यहूदाला नमवलं जातं (१६-१९)

    • आहाजची मूर्तीपूजा; त्याचा मृत्यू (२०-२७)

  • २९

    • यहूदाचा राजा हिज्कीया (१, २)

    • हिज्कीयाने देशात केलेल्या सुधारणा (३-११)

    • मंदिराचं शुद्धीकरण (१२-१९)

    • मंदिरातल्या सेवा पुन्हा सुरू केल्या जातात (२०-३६)

  • ३०

    • हिज्कीया वल्हांडणाचा सण पाळतो (१-२७)

  • ३१

    • हिज्कीया खोटी उपासना मुळासकट काढून टाकतो ()

    • याजकांची आणि लेव्यांची चांगली व्यवस्था केली जाते (२-२१)

  • ३२

    • सन्हेरीब यरुशलेमच्या लोकांना धमकावतो (१-८)

    • सन्हेरीब यहोवाला आव्हान देतो (९-१९)

    • स्वर्गदूत अश्‍शूरच्या सैन्याचा नाश करतो (२०-२३)

    • हिज्कीयाचं आजारपण आणि त्याचा गर्विष्ठपणा (२४-२६)

    • हिज्कीयाने मिळवलेलं यश आणि त्याचा मृत्यू (२७-३३)

  • ३३

    • यहूदाचा राजा मनश्‍शे (१-९)

    • मनश्‍शेचा पश्‍चात्ताप (१०-१७)

    • मनश्‍शेचा मृत्यू (१८-२०)

    • यहूदाचा राजा आमोन (२१-२५)

  • ३४

    • यहूदाचा राजा योशीया (१, २)

    • योशीयाने देशात केलेल्या सुधारणा (३-१३)

    • नियमशास्त्राचं पुस्तक सापडतं (१४-२१)

    • हुल्दाने संकटाबद्दल केलेली भविष्यवाणी (२२-२८)

    • योशीया लोकांसमोर नियमशास्त्राचं पुस्तक वाचतो (२९-३३)

  • ३५

    • योशीया मोठ्या वल्हांडण सणाची व्यवस्था करतो (१-१९)

    • फारो-नखो योशीयाला ठार मारतो (२०-२७)

  • ३६

    • यहूदाचा राजा यहोआहाज (१-३)

    • यहूदाचा राजा यहोयाकीम (४-८)

    • यहूदाचा राजा यहोयाखीन (९, १०)

    • यहूदाचा राजा सिद्‌कीया (११-१४)

    • यरुशलेमचा नाश (१५-२१)

    • कोरेश राजा मंदिर पुन्हा बांधण्याचं फर्मान काढतो (२२, २३)