व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हबक्कूकचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • संदेष्ट्याची मदतीसाठी हाक (१-४)

      • “हे यहोवा . . . कुठपर्यंत?” ()

      • “तू अत्याचार का खपवून घेतोस?” ()

    • देवाने खास्दी लोकांना न्यायदंड आणण्यासाठी वापरलं (५-११)

    • संदेष्टा यहोवाला विनवणी करतो (१२-१७)

      • माझ्या देवा, तुला मरण नाही (१२)

      • तू इतका शुद्ध आहेस, की तुला अनीती पाहवत नाही (१३)

    • तो काय बोलतो याची मी वाट पाहीन ()

    • संदेष्ट्याला यहोवाचं उत्तर (२-२०)

      • दृष्टान्त पूर्ण होण्याची वाट पाहा ()

      • नीतिमान आपल्या विश्‍वासूपणामुळे जगेल ()

      • खास्दी लोकांचा पाच वेळा धिक्कार (६-२०)

        • यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी भरून जाईल (१४)

    • संदेष्टा प्रार्थनेत यहोवाला कार्य करण्याची विनंती करतो (१-१९)

      • देव आपल्या अभिषिक्‍त लोकांना वाचवेल (१३)

      • संकटातही यहोवामुळे आनंदी राहणं (१७, १८)