व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शास्तेचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यहूदा आणि शिमोन यांनी मिळवलेला विजय (१-२०)

    • यबूसी लोक यरुशलेममध्येच राहतात (२१)

    • योसेफ बेथेलवर कब्जा करतो (२२-२६)

    • कनानी लोकांना पूर्णपणे हाकलून दिलं जात नाही (२७-३६)

    • यहोवाच्या स्वर्गदूताने दिलेला इशारा (१-५)

    • यहोशवाचा मृत्यू (६-१०)

    • इस्राएलला वाचवण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक (११-२३)

    • यहोवा इस्राएलची परीक्षा पाहतो (१-६)

    • पहिला न्यायाधीश, अथनिएल (७-११)

    • एहूद न्यायाधीश, एग्लोन राजाला मारून टाकतो (१२-३०)

    • शमगार न्यायाधीश (३१)

    • कनानचा राजा याबीन इस्राएलवर अत्याचार करतो (१-३)

    • संदेष्टी दबोरा आणि बाराक न्यायाधीश (४-१६)

    • सेनापती सीसराचा याएल खून करते (१७-२४)

    • दबोरा आणि बाराकचं विजयगीत (१-३१)

      • सीसराविरुद्ध तारे लढतात (२०)

      • कीशोन नदीला पूर येतो (२१)

      • यहोवावर प्रेम करणारे सूर्यासारखे तेजस्वी (३१)

    • मिद्यानी लोक इस्राएलवर जुलूम करतात (१-१०)

    • एक स्वर्गदूत गिदोन न्यायाधीशाला मदत करण्याचं आश्‍वासन देतो (११-२४)

    • गिदोन बआल दैवताची वेदी पाडून टाकतो (२५-३२)

    • देवाची पवित्र शक्‍ती गिदोनवर कार्य करते (३३-३५)

    • लोकरीच्या परीक्षेवरून मिळालेली खातरी (३६-४०)

    • गिदोन आणि त्याची ३०० माणसं (१-८)

    • गिदोनचं सैन्य मिद्यानला हरवतं (९-२५)

      • “यहोवाची तलवार आणि गिदोनची तलवार!” (२०)

      • मिद्यानच्या छावणीत उडालेला गोंधळ (२१, २२)

    • एफ्राईमची माणसं गिदोनशी भांडतात (१-३)

    • मिद्यानी राजांचा पाठलाग आणि त्यांची हत्या (४-२१)

    • गिदोन राज्यपद नाकारतो (२२-२७)

    • गिदोनच्या जीवनावर एक नजर (२८-३५)

    • अबीमलेख शखेममध्ये राजा बनतो (१-६)

    • योथामने दिलेलं झाडांचं उदाहरण (७-२१)

    • अबीमलेखचं जुलमी शासन (२२-२३)

    • अबीमलेख शखेमवर हल्ला करतो (३४-४९)

    • एक स्त्री अबीमलेखला जखमी करते; त्याचा मृत्यू (५०-५७)

  • १०

    • न्यायाधीश तोला आणि याईर (१-५)

    • इस्राएलचं बंड आणि पश्‍चात्ताप (६-१६)

    • अम्मोनी लोक इस्राएलविरुद्ध उठतात (१७, १८)

  • ११

    • इफ्ताहला हाकलून दिलं जातं, नंतर पुढारी बनवलं जातं (१-११)

    • इफ्ताह अम्मोनसोबत तर्क करतो (१२-२८)

    • इफ्ताहचा नवस आणि त्याची मुलगी (२९-४०)

      • इफ्ताहची मुलगी आयुष्यभर कुमारी राहिली (३८-४०)

  • १२

    • एफ्राईमच्या लोकांसोबत झालेला वाद (१-७)

      • शिब्बोलेथ बोलायला लावून केलेली परीक्षा ()

    • न्यायाधीश इब्सान, एलोन आणि अब्दोन (८-१५)

  • १३

    • मानोहा आणि त्याच्या बायकोला एक स्वर्गदूत भेटतो (१-२३)

    • शमशोनचा जन्म (२४, २५)

  • १४

    • शमशोन न्यायाधीश पलिष्टी मुलगी पाहतो (१-४)

    • शमशोन यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने सिंहाला मारतो (५-९)

    • लग्नाच्या वेळी शमशोनने घातलेलं कोडं (१०-१९)

    • शमशोनची बायको त्याच्या सोबत्याला देण्यात येते (२०)

  • १५

    • शमशोन पलिष्टी लोकांचा बदला घेतो (१-२०)

  • १६

    • शमशोन गाझामध्ये जातो (१-३)

    • शमशोन आणि दलीला (४-२२)

    • शमशोनने घेतलेला बदला आणि त्याचा मृत्यू (२३-३१)

  • १७

    • मीखाने बनवलेल्या मूर्ती आणि त्याचा याजक (१-१३)

  • १८

    • दान वंशाचे लोक जागा शोधतात (१-३१)

      • मीखाच्या मूर्ती आणि त्याच्या याजकाला पळवण्यात येतं (१४-२०)

      • लईश शहरावर कबजा मिळवून दान नाव दिलं जातं (२७-२९)

      • दानमध्ये मूर्तिपूजा (३०, ३१)

  • १९

    • बन्यामिनी माणसांचं गिबामधलं घृणास्पद काम (१-३०)

  • २०

    • बन्यामीन वंशासोबत लढाई (१-४८)

  • २१

    • बन्यामीन वंश वाचवला जातो (१-२५)