व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विलापगीतचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यरुशलेमला विधवेची उपमा

      • ती एकाकी आणि उजाड झाली आहे ()

      • सीयोनची भयंकर पापं (८, ९)

      • सीयोनला देवाने नाकारलं (१२-१५)

      • सीयोनचं सांत्वन करणारं कोणीही नाही (१७)

    • यरुशलेमवर यहोवाचा क्रोध

      • दयामाया दाखवली नाही ()

      • यहोवा तिच्यासाठी शत्रूसारखा ()

      • सीयोनसाठी अश्रू (११-१३)

      • येणारे-जाणारे पूर्वीच्या सुंदर नगरीची थट्टा करतात (१५)

      • सीयोनच्या नाशामुळे शत्रू आनंदी (१७)

    • यिर्मया आपल्या भावना आणि आशा व्यक्‍त करतो

      • “मी धीराने वाट पाहीन” (२१)

      • देवाची दया रोज नवी होते (२२, २३)

      • देवाची आशा धरणाऱ्‍यांवर तो कृपा करतो (२५)

      • तरुणांनी जू वाहणं चांगलं (२७)

      • देवाने आपल्याकडे येण्याचा मार्ग मेघाने अडवला (४३, ४४)

    • यरुशलेमच्या वेढ्याचे भयानक परिणाम

      • अन्‍नाचा तुटवडा (४, ५, )

      • स्त्रिया स्वतःच्या मुलांना उकळतात (१०)

      • यहोवाने आपल्या क्रोधाचा वर्षाव केला (११)

    • परत आणण्यासाठी लोकांची प्रार्थना

      • “आमच्यावर आलेलं संकट आठव” ()

      • “आम्ही पाप केलंय, आमचा धिक्कार असो!” (१६)

      • “हे यहोवा, आम्हाला तुझ्याकडे परत आण” (२१)

      • “आमचे पूर्वीचे दिवस परत आण” (२१)