व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लूकने सांगितलेला आनंदाचा संदेश

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • थियफिलला उद्देशून (१-४)

    • गब्रीएल स्वर्गदूत बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या जन्माची भविष्यवाणी करतो (५-२५)

    • गब्रीएल स्वर्गदूत येशूच्या जन्माची भविष्यवाणी करतो (२६-३८)

    • मरीया अलीशिबाला भेटायला जाते (३९-४५)

    • मरीया यहोवाची स्तुती करते (४६-५६)

    • योहानचा जन्म आणि त्याला नाव दिलं जातं (५७-६६)

    • जखऱ्‍याची भविष्यवाणी (६७-८०)

    • येशूचा जन्म (१-७)

    • मेंढपाळांसमोर स्वर्गदूत प्रकट होतात (८-२०)

    • सुंता आणि शुद्धीकरण (२१-२४)

    • शिमोन ख्रिस्ताला पाहतो (२५-३५)

    • बाळ येशूबद्दल हन्‍ना बोलते (३६-३८)

    • नासरेथला परत येणं (३९, ४०)

    • मंदिरात १२ वर्षांचा येशू (४१-५२)

    • योहानच्या कार्याची सुरुवात (१, २)

    • योहान बाप्तिस्म्याबद्दल घोषणा करतो (३-२०)

    • येशूचा बाप्तिस्मा (२१, २२)

    • येशू ख्रिस्ताची वंशावळ (२३-३८)

    • सैतान येशूची परीक्षा घेतो (१-१३)

    • येशू गालीलमध्ये प्रचाराला सुरुवात करतो (१४, १५)

    • नासरेथमध्ये येशूला नाकारलं जातं (१६-३०)

    • कफर्णहूम इथल्या सभास्थानात (३१-३७)

    • शिमोनच्या सासूला आणि इतरांना बरं केलं जातं (३८-४१)

    • लोकांना येशू एकांत ठिकाणी सापडतो (४२-४४)

    • चमत्कारिक रितीने पकडलेले मासे; पहिले शिष्य (१-११)

    • एका कुष्ठरोग्याला बरं केलं जातं (१२-१६)

    • लकवा मारलेल्या माणसाला येशू बरं करतो (१७-२६)

    • येशू लेवीला बोलावतो (२७-३२)

    • उपास करण्याबद्दल प्रश्‍न (३३-३९)

    • येशू “शब्बाथाचा प्रभू” (१-५)

    • वाळलेल्या हाताच्या माणसाला बरं केलं जातं (६-११)

    • बारा प्रेषित (१२-१६)

    • येशू शिकवतो आणि रोग बरे करतो (१७-१९)

    • सुखी असण्याची आणि धिक्कारलं जाण्याची कारणं (२०-२६)

    • शत्रूंवर प्रेम करणं (२७-३६)

    • दोष लावायचं सोडून द्या (३७-४२)

    • फळांवरून झाडाची ओळख (४३-४५)

    • मजबूत बांधलेलं घर; पाया न घातलेलं घर (४६-४९)

    • सैन्यातल्या अधिकाऱ्‍याचा विश्‍वास (१-१०)

    • नाईन गावात येशू एका विधवेच्या मुलाचं पुनरुत्थान करतो (११-१७)

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानची प्रशंसा (१८-३०)

    • पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पिढीचा धिक्कार (३१-३५)

    • एका पापी स्त्रीला क्षमा केली जाते (३६-५०)

      • कर्जदारांचं उदाहरण (४१-४३)

    • येशूसोबत गावोगावी जाणाऱ्‍या स्त्रिया (१-३)

    • बी पेरणाऱ्‍याचं उदाहरण (४-८)

    • येशूने उदाहरणांचा उपयोग का केला (९, १०)

    • शेतकऱ्‍याच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण (११-१५)

    • दिवा झाकून ठेवला जात नाही (१६-१८)

    • येशूची आई आणि भाऊ (१९-२१)

    • येशू वादळ शांत करतो (२२-२५)

    • येशू दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांमध्ये पाठवतो (२६-३९)

    • याईरची मुलगी; येशूच्या कपड्यांना स्पर्श करणारी स्त्री (४०-५६)

    • बारा प्रेषितांना सेवाकार्याबद्दल सूचना दिल्या जातात (१-६)

    • येशूमुळे हेरोद पेचात पडतो (७-९)

    • येशू ५,००० लोकांना जेवू घालतो (१०-१७)

    • येशू हा ख्रिस्त असल्याचं पेत्र ओळखतो (१८-२०)

    • येशूच्या मृत्यूविषयीची भविष्यवाणी (२१, २२)

    • येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (२३-२७)

    • येशूचं रूपांतर (२८-३६)

    • दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेला मुलगा बरा होतो (३७-४३क)

    • पुन्हा येशूच्या मृत्यूची भविष्यवाणी (४३ख-४५)

    • श्रेष्ठ कोण याबद्दल शिष्यांमध्ये वाद (४६-४८)

    • जो आपल्या विरोधात नाही तो आपल्यासोबत आहे (४९, ५०)

    • शोमरोनच्या एका गावातले लोक येशूला नाकारतात (५१-५६)

    • येशूचं अनुकरण कसं करावं (५७-६२)

  • १०

    • येशू ७० शिष्यांना पाठवतो (१-१२)

    • अपश्‍चात्तापी शहरांचा धिक्कार (१३-१६)

    • ७० शिष्य परत येतात (१७-२०)

    • नम्र लोकांवर कृपा केल्याबद्दल पित्याची स्तुती (२१-२४)

    • चांगल्या शोमरोन्याचं उदाहरण (२५-३७)

    • येशू मार्था आणि मरीयाच्या घरी येतो (३८-४२)

  • ११

    • प्रार्थना कशी करावी (१-१३)

      • आदर्श प्रार्थना (२-४)

    • पवित्र शक्‍तीच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढले जातात (१४-२३)

    • दुष्ट स्वर्गदूत परत येतो (२४-२६)

    • खऱ्‍या अर्थाने सुखी असणं (२७, २८)

    • योनाचं चिन्ह (२९-३२)

    • शरीराचा दिवा (३३-३६)

    • ढोंगी धर्मपुढाऱ्‍यांचा धिक्कार (३७-५४)

  • १२

    • परूश्‍यांचं खमीर (१-३)

    • देवाला घाबरावं, माणसाला नाही (४-७)

    • ख्रिस्तावर विश्‍वास असल्याचं कबूल करणं (८-१२)

    • मूर्ख श्रीमंत माणसाचं उदाहरण (१३-२१)

    • चिंता करायचं सोडून द्या (२२-३४)

      • लहान कळप (३२)

    • जागं राहणं (३५-४०)

    • विश्‍वासू कारभारी आणि अविश्‍वासू कारभारी (४१-४८)

    • शांती आणायला नाही, तर फूट पाडायला (४९-५३)

    • काळाचा अर्थ ओळखायची गरज (५४-५६)

    • वाद मिटवा (५७-५९)

  • १३

    • पश्‍चात्ताप केला नाही तर नाश (१-५)

    • फळ न देणाऱ्‍या अंजिराच्या झाडाचं उदाहरण (६-९)

    • वाकलेल्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं जातं (१०-१७)

    • मोहरीच्या दाण्याचं आणि खमिराचं उदाहरण (१८-२१)

    • अरुंद दारातून आत जाण्यासाठी प्रयत्न गरजेचे (२२-३०)

    • येशू हेरोदला ‘कोल्हा’ म्हणतो (३१-३३)

    • येशू यरुशलेमबद्दल दुःख व्यक्‍त करतो (३४, ३५)

  • १४

    • जलोदर झालेल्या माणसाला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं जातं (१-६)

    • मेजवानीला गेल्यावर नम्रता दाखवा (७-११)

    • जे परतफेड करू शकत नाहीत अशांना आमंत्रण द्या (१२-१४)

    • निमित्त सांगणाऱ्‍या पाहुण्यांचं उदाहरण (१५-२४)

    • येशूचे शिष्य होण्यासाठी त्याग करावे लागतील (२५-३३)

    • खारटपणा गेला तर मीठ निरुपयोगी (३४, ३५)

  • १५

    • हरवलेल्या मेंढराचं उदाहरण (१-७)

    • हरवलेल्या नाण्याचं उदाहरण (८-१०)

    • हरवलेल्या मुलाचं उदाहरण (११-३२)

  • १६

    • अनीतिमान कारभाऱ्‍याचं उदाहरण (१-१३)

      • जो सगळ्यात लहान गोष्टीत विश्‍वासू, तो मोठ्या गोष्टींतही विश्‍वासू (१०)

    • नियमशास्त्र आणि देवाचं राज्य (१४-१८)

    • श्रीमंत माणूस आणि लाजर यांचं उदाहरण (१९-३१)

  • १७

    • अडखळणं, क्षमा आणि विश्‍वास (१-६)

    • लायकी नसलेले दास (७-१०)

    • दहा कुष्ठरोगी बरे होतात (११-१९)

    • देवाचं राज्य कशा प्रकारे येईल (२०-३७)

      • देवाचं राज्य “तुमच्यामध्ये” (२१)

      • “लोटच्या बायकोला लक्षात ठेवा” (३२)

  • १८

    • चिकाटी दाखवणाऱ्‍या विधवेचं उदाहरण (१-८)

    • परूशी आणि जकातदार (९-१४)

    • येशू आणि लहान मुलं (१५-१७)

    • एका श्रीमंत अधिकाऱ्‍याचा प्रश्‍न (१८-३०)

    • येशूच्या मृत्यूबद्दल पुन्हा भविष्यवाणी (३१-३४)

    • आंधळ्या भिकाऱ्‍याची दृष्टी परत येते (३५-४३)

  • १९

    • येशू जक्कयच्या घरी जातो (१-१०)

    • दहा चांदीच्या नाण्यांचं उदाहरण (११-२७)

    • येशूचा विजयी प्रवेश (२८-४०)

    • येशू यरुशलेमसाठी रडतो (४१-४४)

    • येशू मंदिर शुद्ध करतो (४५-४८)

  • २०

    • येशूच्या अधिकाराबद्दल प्रश्‍न (१-८)

    • दुष्ट माळ्यांचं उदाहरण (९-१९)

    • देव आणि कैसर (२०-२६)

    • पुनरुत्थानाबद्दल प्रश्‍न (२७-४०)

    • ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (४१-४४)

    • शास्त्र्यांपासून सांभाळून राहायचा इशारा (४५-४७)

  • २१

    • गरीब विधवेची दोन नाणी (१-४)

    • भविष्यातल्या घटनांचं चिन्ह (५-३६)

      • लढाया, मोठे भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ (१०, ११)

      • यरुशलेमला सैन्यांचा वेढा (२०)

      • विदेश्‍यांचे ठरवलेले काळ (२४)

      • मनुष्याच्या मुलाचं येणं (२७)

      • अंजिराच्या झाडाचं उदाहरण (२९-३३)

      • जागे राहा (३४-३६)

    • येशू मंदिरात शिकवतो (३७, ३८)

  • २२

    • याजक येशूला ठार मारायचा कट करतात (१-६)

    • शेवटच्या वल्हांडणाची तयारी (७-१३)

    • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (१४-२०)

    • “माझा विश्‍वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर” (२१-२३)

    • श्रेष्ठ कोण याबद्दल वाद (२४-२७)

    • राज्यासाठी येशूने केलेला करार (२८-३०)

    • पेत्र नाकारेल याबद्दल भविष्यवाणी (३१-३४)

    • तयार असण्याची गरज; दोन तलवारी (३५-३८)

    • जैतुनांच्या डोंगरावर येशूची प्रार्थना (३९-४६)

    • येशूला अटक (४७-५३)

    • पेत्र येशूला नाकारतो (५४-६२)

    • येशूची थट्टा (६३-६५)

    • न्यायसभेपुढे चौकशी (६६-७१)

  • २३

    • पिलात आणि हेरोदसमोर येशू (१-२५)

    • येशूला आणि दोन गुन्हेगारांना वधस्तंभांवर लटकवलं जातं (२६-४३)

      • “तू माझ्यासोबत नंदनवनात असशील” (४३)

    • येशूचा मृत्यू (४४-४९)

    • येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (५०-५६)

  • २४

    • येशूचं पुनरुत्थान (१-१२)

    • अम्माऊसला जायच्या रस्त्यावर (१३-३५)

    • येशू शिष्यांसमोर प्रकट होतो (३६-४९)

    • येशूला स्वर्गात घेतलं जातं (५०-५३)