व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रोमकर यांना पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • बांधवांना नमस्कार (१-७)

    • पौलची रोमला जायची इच्छा (८-१५)

    • नीतिमान जन विश्‍वासामुळे जगेल (१६, १७)

    • देवावर विश्‍वास न ठेवण्यासाठी कोणतंही निमित्त नाही (१८-३२)

      • निर्माण केलेल्या गोष्टींवरून देवाचे गुण दिसून येतात (२०)

    • यहुद्यांचा आणि ग्रीक लोकांचा देवाकडून न्याय (१-१६)

      • विवेक कसा कार्य करतो (१४, १५)

    • यहुदी आणि नियमशास्त्र (१७-२४)

    • हृदयाची सुंता (२५-२९)

    • “देव खरा ठरेल” (१-८)

    • यहुदी आणि ग्रीक असे सगळेच पापाच्या अधीन आहेत (९-२०)

    • विश्‍वासाद्वारे नीतिमान (२१-३१)

      • देवाचे गुण दाखवण्यात सगळेच कमी पडतात (२३)

    • अब्राहामला विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात आलं (१-१२)

      • अब्राहाम, विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा पिता (११)

    • विश्‍वासामुळे वचन देण्यात आलं (१३-२५)

    • ख्रिस्ताद्वारे देवाशी समेट (१-११)

    • आदामद्वारे मरण, ख्रिस्ताद्वारे जीवन (१२-२१)

      • पाप आणि मरण सर्वांमध्ये पसरलं (१२)

      • एक न्यायी कृत्य (१८)

    • ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाल्यामुळे नवीन जीवन (१-११)

    • पापाला तुमच्या शरीरात राज्य करू देऊ नका (१२-१४)

    • पापाचे दास व्हायचं सोडून देवाचे दास बनणं (१५-२३)

      • पापाची मजुरी​—⁠मृत्यू; देवाचं दान⁠—⁠जीवन (२३)

    • नियमशास्त्रातून मुक्‍त होण्याबद्दल उदाहरण (१-६)

    • नियमशास्त्रामुळे पाप काय हे समजलं (७-१२)

    • पापाशी लढाई (१३-२५)

    • पवित्र शक्‍तीद्वारे जीवन आणि स्वातंत्र्य (१-११)

    • पवित्र शक्‍ती दत्तकपणाची साक्ष देते (१२-१७)

    • सृष्टी देवाच्या मुलांचं स्वातंत्र्य उपभोगण्याची वाट पाहते (१८-२५)

    • पवित्र शक्‍ती आपल्यासाठी विनंती करते (२६, २७)

    • देवाने पूर्वीपासून नेमलेले (२८-३०)

    • देवाच्या प्रेमाद्वारे विजयी (३१-३९)

    • शारीरिक इस्राएलबद्दल पौलचं दुःख (१-५)

    • अब्राहामची खरी संतती (६-१३)

    • देवाच्या निवडीबद्दल कोणीही प्रश्‍न करू शकत नाही (१४-२६)

      • क्रोधाची आणि दयेची भांडी (२२, २३)

    • फक्‍त काहींचंच तारण होईल (२७-२९)

    • इस्राएलचं अडखळण (३०-३३)

  • १०

    • देवाचं नीतिमत्त्व कसं मिळवावं (१-१५)

      • तोंडाने विश्‍वास जाहीर करणं (१०)

      • यहोवाला हाक मारल्यानेच वाचवलं जाईल (१३)

      • प्रचार करणाऱ्‍यांचे सुंदर पाय (१५)

    • आनंदाचा संदेश नाकारला गेला (१६-२१)

  • ११

    • सगळ्याच इस्राएली लोकांना नाकारण्यात आलं नाही (१-१६)

    • जैतुनाच्या झाडाचं उदाहरण (१७-३२)

    • देवाची अफाट बुद्धी (३३-३६)

  • १२

    • आपली शरीरं जिवंत बलिदान म्हणून अर्पण करा (१, २)

    • वेगवेगळी दानं, तरी एकच शरीर (३-८)

    • खऱ्‍या ख्रिस्ती जीवनासाठी सल्ला (९-२१)

  • १३

    • अधिकाऱ्‍यांना अधीनता (१-७)

    • प्रेम नियमशास्त्राची पूर्णता (८-१०)

    • दिवसा शोभेल असं चाला (११-१४)

  • १४

    • एकमेकांचा न्याय करू नका (१-१२)

    • इतरांसाठी अडखळण्याचं कारण बनू नका (१३-१८)

    • शांती आणि एकतेसाठी प्रयत्न करा (१९-२३)

  • १५

    • ख्रिस्ताने केला तसा एकमेकांचा स्वीकार करा (१-१३)

    • पौल, विदेशी राष्ट्रांसाठी सेवक (१४-२१)

    • पौलच्या प्रवासाच्या योजना (२२-३३)

  • १६

    • पौल फीबीबद्दल सांगतो (१, २)

    • रोममधल्या ख्रिश्‍चनांना नमस्कार (३-१६)

    • फुटी पाडणाऱ्‍यांना टाळण्याचा इशारा (१७ -२०)

    • पौलच्या सहकर्मींकडून नमस्कार (२१-२४)

    • पवित्र रहस्य उघड करण्यात आलं आहे (२५-२७)