व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

याकोब याचं पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • बांधवांना नमस्कार ()

    • धीरामुळे आनंद मिळतो (२-१५)

      • विश्‍वासाची पारख ()

      • विश्‍वासाने मागत राहा (५-८)

      • इच्छा पापाला आणि मृत्यूला जन्म देते (१४, १५)

    • प्रत्येक चांगली देणगी वरून येते (१६-१८)

    • वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं (१९-२५)

      • आरशात पाहणारा माणूस (२३, २४)

    • शुद्ध आणि निर्मळ उपासना (२६, २७)

    • भेदभाव करणं पाप आहे (१-१३)

      • प्रेम करण्याची राजाज्ञा ()

    • कार्यांशिवाय विश्‍वास निर्जीव (१४-२६)

      • देव आहे हे दुष्ट स्वर्गदूतही मानतात (१९)

      • अब्राहामला यहोवाचा मित्र म्हणण्यात आलं (२३)

    • जिभेला वश करणं (१-१२)

      • पुष्कळांनी शिक्षक होऊ नये ()

    • वरून येणारी बुद्धी (१३-१८)

    • जगाचे मित्र बनू नका (१-१२)

      • सैतानाचा विरोध करा ()

      • देवाच्या जवळ या ()

    • गर्विष्ठपणा टाळण्याचा इशारा (१३-१७)

      • “जर यहोवाची इच्छा असेल तर” (१५)

    • श्रीमंतांना इशारा (१-६)

    • धीर धरणाऱ्‍यांना देव आशीर्वादित करतो (७-११)

    • तुमचं “हो” तर हो असावं (१२)

    • विश्‍वासाची प्रार्थना परिणामकारक (१३-१८)

    • पापात पडलेल्या माणसाला मदत करणं (१९, २०)