व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मलाखीचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यहोवाचं त्याच्या लोकांबद्दल प्रेम (१-५)

    • याजक दोष असलेली अर्पणं देतात (६-१४)

      • देवाचं नाव राष्ट्रांमध्ये महान होईल (११)

    • याजक लोकांना शिकवत नाहीत (१-९)

      • याजकांच्या ओठांनी ज्ञानाचं रक्षण केलं पाहिजे ()

    • लोक विश्‍वासघात करून घटस्फोट देत होते (१०-१७)

      • यहोवा म्हणतो, “मला घटस्फोटाची घृणा वाटते” (१६)

    • खरा प्रभू मंदिर शुद्ध करायला येतो (१-५)

      • कराराचा दूत ()

    • यहोवाकडे परत येण्याचं प्रोत्साहन (६-१२)

      • यहोवा बदलत नाही ()

      • “माझ्याकडे परत या, म्हणजे मी तुमच्याकडे परत येईन” ()

      • संपूर्ण दशांश आणा, म्हणजे यहोवा आशीर्वादांचा वर्षाव करेल (१०)

    • नीतिमान आणि दुष्ट (१३-१८)

      • देवापुढे स्मरणाचं पुस्तक लिहिलं जातं (१६)

      • नीतिमान आणि दुष्ट माणसातला फरक (१८)

    • यहोवाचा दिवस येण्याआधी एलीया येईल (१-६)

      • नीतीचा सूर्य चमकेल ()