व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फिलिप्पैकर यांना पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • नमस्कार (१, २)

    • देवाला धन्यवाद; पौलची प्रार्थना (३-११)

    • विरोध असूनही आनंदाच्या संदेशाचा प्रसार (१२-२०)

    • जगणं ख्रिस्तासाठी, मरणंही फायद्याचं (२१-२६)

    • आनंदाच्या संदेशाला शोभेल असं वागा (२७-३०)

    • ख्रिस्ती नम्रता (१-४)

    • ख्रिस्ताची नम्रता आणि गौरव होणं (५-११)

    • आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करा (१२-१८)

      • प्रकाशासारखं चमकणं (१५)

    • तीमथ्य आणि एपफ्रदीत यांना पाठवणं (१९-३०)

    • शारीरिक गोष्टींवर भरवसा न ठेवणं (१-११)

      • ख्रिस्तासाठी सर्व गोष्टी कवडीमोल (७-९)

    • ध्येय मिळवण्यासाठी झटणं (१२-२१)

      • स्वर्गातलं नागरिकत्व (२०)

    • एकता, आनंद, योग्य विचार (१-९)

      • कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका (६, ७)

    • फिलिप्पैकरांनी पाठवलेल्या भेटींबद्दल कदर (१०-२०)

    • निरोपाचे शब्द (२१-२३)