व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नहेम्याचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यरुशलेमवरून बातमी (१-३)

    • नहेम्याची प्रार्थना (४-११)

    • नहेम्याला यरुशलेमला पाठवलं जातं (१-१०)

    • नहेम्या शहराच्या भिंतींची पाहणी करतो (११-२०)

    • भिंती पुन्हा बांधल्या जातात (१-३२)

    • विरोध असूनही काम जोरात (१-१४)

    • बांधकाम करणारे शस्त्र घेऊन काम करत राहतात (१५-२३)

    • नहेम्या लुबाडणूक थांबवतो (१-१३)

    • नहेम्याचा निःस्वार्थीपणा (१४-१९)

    • बांधकामाला विरोध होत राहतो (१-१४)

    • भिंत ५२ दिवसांत बांधून पूर्ण (१५-१९)

    • शहराची फाटकं आणि द्वारपाल (१-४)

    • बंदिवासातून परत आलेल्यांच्या नावांची यादी (५-६९)

      • मंदिरातले सेवक (४६-५६)

      • शलमोनच्या सेवकांची मुलं (५७-६०)

    • कामासाठी दान (७०-७३)

    • नियमशास्त्र वाचून लोकांना समजवण्यात येतं (१-१२)

    • मंडपांचा सण साजरा केला जातो (१३-१८)

    • लोक आपली पापं कबूल करतात (१-३८)

      • यहोवा, क्षमा करणारा देव (१७)

  • १०

    • लोक नियमशास्त्राप्रमाणे वागण्याचं कबूल करतात (१-३९)

      • “आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार नाही” (३९)

  • ११

    • यरुशलेममध्ये लोक पुन्हा राहू लागतात (१-३६)

  • १२

    • याजक आणि लेवी (१-२६)

    • भिंतीचं उद्‌घाटन (२७-४३)

    • मंदिरातल्या सेवेसाठी मदत (४४-४७)

  • १३

    • नहेम्या आणखी सुधारणा करतो (१-३१)

      • दहावे भाग देण्याची व्यवस्था (१०-१३)

      • शब्बाथ दूषित करू नये (१५-२२)

      • विदेशी स्त्रियांशी लग्न करणाऱ्‍यांचा धिक्कार (२३-२८)