व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दानीएलचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • बाबेलचं सैन्य यरुशलेमला वेढा घालतं (१, २)

    • शाही घराण्यातल्या तरुण बंदिवानांना प्रशिक्षण (३-५)

    • चार इब्री तरुणांच्या विश्‍वासाची परीक्षा (६-२१)

    • नबुखद्‌नेस्सर राजाला बेचैन करणारं स्वप्न पडतं (१-४)

    • कोणताही ज्ञानी माणूस स्वप्न सांगू शकत नाही (५-१३)

    • दानीएल मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (१४-१८)

    • रहस्य उलगडल्याबद्दल देवाची स्तुती (१९-२३)

    • दानीएल राजाला स्वप्न सांगतो (२४-३५)

    • राजाच्या स्वप्नाचा अर्थ (३६-४५)

      • राज्याचा दगड पुतळ्याचा चुराडा करेल (४४, ४५)

    • राजा दानीएलला सन्मानित करतो (४६-४९)

    • नबुखद्‌नेस्सर राजाने उभा केलेला सोन्याचा पुतळा (१-७)

      • राजा पुतळ्याची उपासना करायची आज्ञा देतो (४-६)

    • तीन इब्री तरुणांवर आज्ञा मोडण्याचा आरोप (८-१८)

      • ‘आम्ही तुमच्या देवांची उपासना करणार नाही’ (१८)

    • त्यांना धगधगत्या आगीच्या भट्टीत फेकलं जातं (१९-२३)

    • आगीतून त्यांची चमत्कारिक रितीने सुटका (२४-२७)

    • राजा त्या इब्री तरुणांच्या देवाचा गौरव करतो (२८-३०)

    • यहोवाच राजा असल्याचं नबुखद्‌नेस्सर राजा मान्य करतो (१-३)

    • राजा एका वृक्षाचं स्वप्न पाहतो (४-१८)

      • कापलेल्या वृक्षावरून सात काळ जातील (१६)

      • देवच सर्व मानवांचा राजा आहे (१७)

    • दानीएल स्वप्नाचा अर्थ सांगतो (१९-२७)

    • स्वप्नाची पहिली पूर्णता राजावर (२८-३६)

      • राजा सात काळांसाठी वेडा होतो (३२, ३३)

    • राजा स्वर्गाच्या देवाचा गौरव करतो (३७)

    • बेलशस्सर राजा मेजवानी देतो (१-४)

    • भिंतीवरचं लिखाण (५-१२)

    • दानीएलला लिखाणाचा अर्थ विचारला जातो (१३-२५)

    • अर्थ: बाबेलचा नाश होईल (२६-३१)

    • पर्शियाचे अधिकारी दानीएलविरुद्ध कट रचतात (१-९)

    • दानीएल प्रार्थना करण्याचं सोडत नाही (१०-१५)

    • दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकलं जातं (१६-२४)

    • दारयावेश राजा दानीएलच्या देवाचा गौरव करतो (२५-२८)

    • चार प्राण्यांचा दृष्टान्त (१-८)

      • मगरूरपणे बोलणारं लहान शिंग उगवतं ()

    • ‘अति प्राचीन’ असलेला न्यायसभा भरवतो (९-१४)

      • मनुष्याच्या मुलाला राजा बनवलं जातं (१३, १४)

    • दानीएलला दृष्टान्ताचा अर्थ सांगितला जातो (१५-२८)

      • चार प्राणी म्हणजे चार राजे (१७)

      • पवित्र जनांना राज्य मिळेल (१८)

      • दहा शिंगं म्हणजे दहा राजे येतील (२४)

    • एडका आणि बकरा यांचा दृष्टान्त (१-१४)

      • लहान शिंग मगरूरपणे वागतं (९-१२)

      • २,३०० संध्याकाळ आणि सकाळ होत नाहीत तोपर्यंत (१४)

    • गब्रीएल दृष्टान्ताचा अर्थ सांगतो (१५-२७)

      • एडक्याचा आणि बकऱ्‍याचा अर्थ (२०, २१)

      • एक क्रूर राजा सत्तेवर येतो (२३-२५)

    • दानीएल प्रार्थनेत पाप कबूल करतो (१-१९)

      • यरुशलेम सत्तर वर्षं ओसाड पडून राहील ()

    • गब्रीएल दानीएलकडे येतो (२०-२३)

    • ७० आठवड्यांची भविष्यवाणी (२४-२७)

      • ६९ आठवड्यांनंतर मसीहा प्रकट होईल (२५)

      • मसीहा मारला जाईल (२६)

      • शहराचा आणि पवित्र जागेचा नाश (२६)

  • १०

    • देवाचा स्वर्गदूत दानीएलला भेटतो (१-२१)

      • मीखाएल, स्वर्गदूताला मदत करतो (१३)

  • ११

    • पर्शियाचे आणि ग्रीसचे राजे (१-४)

    • दक्षिणेचे आणि उत्तरेचे राजे (५-४५)

      • कर वसूल करणारा येईल (२०)

      • कराराच्या प्रमुखाचा नाश (२२)

      • किल्ल्यांच्या देवाचा गौरव (३८)

      • दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा राजा यांच्यात लढाई (४०)

      • पूर्वेकडून आणि उत्तरेकडून बेचैन करणाऱ्‍या बातम्या येतील (४४)

  • १२

    • ‘अंताचा समय’ आणि त्यानंतर (१-१३)

      • मीखाएल उभा राहील ()

      • सखोल समज असलेले झळकतील ()

      • खरं ज्ञान खूप वाढेल ()

      • दानीएल आपला हिस्सा मिळवण्यासाठी उठेल (१३)