व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जखऱ्‍याचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यहोवाकडे परत येण्याचा आर्जव (१-६)

      • “माझ्याकडे परत या, म्हणजे मीही तुमच्याकडे परत येईन” ()

    • पहिला दृष्टान्त: मेंदीच्या झुडपांमध्ये असलेले घोडेस्वार (७-१७)

      • “यहोवा पुन्हा सीयोनचं सांत्वन करेल” (१७)

    • दुसरा दृष्टान्त: चार शिंगं आणि चार कारागीर (१८-२१)

    • तिसरा दृष्टान्त: हातात मोजमापाची दोरी असलेला माणूस (१-१३)

      • यरुशलेमचं मोजमाप घेतलं जाईल ()

      • यहोवा, “तिच्याभोवती आगीची भिंत” ()

      • देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावणं ()

      • अनेक राष्ट्रं यहोवाला येऊन मिळतील (११)

    • चौथा दृष्टान्त: महायाजकाचे कपडे बदलले जातात (१-१०)

      • सैतान, यहोशवा महायाजकाचा विरोध करतो ()

      • “मी अंकुर म्हटलेल्या माझ्या सेवकाला आणतोय!” ()

    • पाचवा दृष्टान्त: दिपवृक्ष आणि जैतुनाची दोन झाडं (१-१४)

      • ‘माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्‍तीने’ ()

      • लहान गोष्टींच्या दिवसाला तुच्छ लेखू नका (१०)

    • सहावा दृष्टान्त: उडत असलेली गुंडाळी (१-४)

    • सातवा दृष्टान्त: एफाचं भांडं (५-११)

      • त्यात असलेली ‘दुष्टता’ नावाची स्त्री ()

      • ते भांडं शिनार देशात नेलं जातं (९-११)

    • आठवा दृष्टान्त: चार रथ (१-८)

    • ज्याला अंकुर म्हटलं, तो राजा व याजक असेल (९-१५)

    • ढोंगीपणे केलेल्या उपासाची यहोवा निंदा करतो (१-१४)

      • ‘तुम्ही उपास खरोखर माझ्यासाठीच केला का?’ ()

      • न्यायाने, प्रेमाने आणि दयेने वागा ()

    • यहोवा सीयोनमध्ये खरेपणा आणि शांती आणतो (१-२३)

      • यरुशलेम “खरेपणाचं शहर” ()

      • “एकमेकांसोबत खरं बोला” (१६)

      • उपासाचे दिवस सणाचे दिवस होतील (१८, १९)

      • ‘चला आपण यहोवाची सेवा करू’ (२१)

      • दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील (२३)

    • आसपासच्या राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा संदेश (१-८)

    • सीयोनचा राजा येत आहे (९, १०)

      • तो राजा नम्र आहे आणि गाढवावर बसून येत आहे ()

    • यहोवाच्या लोकांची बंदिवासातून सुटका (११-१७)

  • १०

    • यहोवाकडे पावसासाठी विनंती करा, खोट्या दैवतांकडे नाही (१, २)

    • यहोवा आपल्या लोकांना एकत्र करतो (३-१२)

      • यहूदाच्या घराण्यातून एक प्रमुख निघेल (३, ४)

  • ११

    • देवाच्या खऱ्‍या मेंढपाळाला नाकारण्याचे परिणाम (१-१७)

      • “कापण्यासाठी नेमलेल्या मेंढरांचा मेंढपाळ हो” ()

      • दोन काठ्या: कृपा आणि ऐक्य ()

      • मेंढपाळाची मजुरी: चांदीचे ३० तुकडे (१२)

      • चांदीचे ते तुकडे खजिन्यात फेकले जातात (१३)

  • १२

    • यहोवा यहूदाचं आणि यरुशलेमचं रक्षण करेल (१-९)

      • यरुशलेम ‘एक जड दगड’ ()

    • ज्याला भोसकण्यात आलं त्याच्यासाठी शोक (१०-१४)

  • १३

    • मूर्तींना आणि खोट्या संदेष्ट्यांना काढून टाकलं जातं (१-६)

      • खोट्या संदेष्ट्यांना लाज वाटेल (४-६)

    • मेंढपाळाला मारलं जाईल (७-९)

      • तिसरा भाग शुद्ध केला जाईल ()

  • १४

    • खऱ्‍या उपासनेचा पूर्णपणे विजय (१-२१)

      • जैतुनांच्या डोंगराचे दोन भाग होतील ()

      • यहोवा एक असेल, आणि त्याचं नावसुद्धा एक असेल ()

      • यरुशलेमचा विरोध करणाऱ्‍यांवर पीडा (१२-१५)

      • मंडपांचा सण साजरा करणं (१६-१९)

      • प्रत्येक कढई यहोवासाठी पवित्र (२०, २१)