व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एज्राचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • मंदिर पुन्हा बांधण्याबद्दल कोरेश राजाची आज्ञा (१-४)

    • बाबेलमधून बंदिवान परत येण्याची तयारी (५-११)

    • परत आलेल्या बंदिवानांची यादी (१-६७)

      • मंदिरातले सेवक (४३-५४)

      • शलमोनच्या सेवकांची मुलं (५५-५७)

    • मंदिरासाठी स्वेच्छेने दिली जाणारी अर्पणं (६८-७०)

    • वेदी पुन्हा बांधून बलिदानं दिली जातात (१-६)

    • मंदिराची पुनर्बांधणी सुरू होते (७-९)

    • मंदिराचा पाया घातला जातो (१०-१३)

    • मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध (१-६)

    • शत्रू अर्तहशश्‍त राजाकडे तक्रार करतात (७-१६)

    • अर्तहशश्‍त राजाचं उत्तर (१७-२२)

    • मंदिराचं काम ठप्प होतं (२३, २४)

    • यहुदी लोक मंदिराचं काम पुन्हा सुरू करतात (१-५)

    • दारयावेश राजाला ततनइ याचं पत्र (६-१७)

    • दारयावेश राजा शोध घेतो आणि फर्मान काढतो (१-१२)

    • मंदिराचं बांधकाम पूर्ण आणि त्याचं उद्‌घाटन (१३-१८)

    • वल्हांडणाचा सण साजरा केला जातो (१९-२२)

    • एज्रा यरुशलेमला येतो (१-१०)

    • अर्तहशश्‍त राजाचं एज्राला पत्र (११-२६)

    • एज्रा यहोवाची स्तुती करतो (२७, २८)

    • एज्रासोबत परत येणाऱ्‍यांच्या नावांची यादी (१-१४)

    • प्रवासासाठी तयारी (१५-३०)

    • बाबेलवरून यरुशलेमपर्यंत प्रवास (३१-३६)

    • इस्राएली लोकांचे इतर राष्ट्रांशी लग्नाचे संबंध (१-४)

    • एज्रा प्रार्थनेत पापांची कबुली देतो (५-१५)

  • १०

    • विदेशी बायकांना परत पाठवण्याबद्दलचा करार (१-१४)

    • विदेशी बायकांना परत पाठवण्यात येतं (१५-४४)