व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इब्री लोकांना पत्र

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • देव त्याच्या मुलाद्वारे बोलतो (१-४)

    • मुलगा स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ (५-१४)

    • नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्या (१-४)

    • सर्व गोष्टी येशूच्या स्वाधीन (५-९)

    • येशू आणि त्याचे बांधव (१०-१८)

      • त्यांच्या तारणाचा मुख्य प्रतिनिधी (१०)

      • दयाळू महायाजक (१७)

    • येशू मोशेपेक्षा श्रेष्ठ (१-६)

      • सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या ()

    • विश्‍वास नसण्याबद्दल इशारा (७-१९)

      • “आज जर तुम्ही त्याचे हे शब्द ऐकले तर बरं होईल” (, १५)

    • देवाच्या विसाव्यात जाण्याची संधी गमावण्याचा धोका (१-१०)

    • देवाच्या विसाव्यात जायचं प्रोत्साहन (११-१३)

      • देवाचं वचन जिवंत आहे (१२)

    • येशू, श्रेष्ठ महायाजक (१४-१६)

    • येशू मानवी महायाजकांपेक्षा श्रेष्ठ (१-१०)

      • मलकीसदेकसारखा (, १०)

      • सोसलेल्या गोष्टींमधून आज्ञाधारकपणा शिकला ()

      • सर्वकाळाच्या तारणासाठी जबाबदार ()

    • लहान मुलांसारखं न वागण्याबद्दल इशारा (११-१४)

    • प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट (१-३)

    • जे पडले ते मुलाला पुन्हा वधस्तंभाला खिळतात (४-८)

    • आपली आशा दृढ करा (९-१२)

    • देवाच्या अभिवचनाची पूर्णता निश्‍चित (१३-२०)

      • देवाचं अभिवचन आणि शपथ अटळ आहे (१७, १८)

    • मलकीसदेक, एक अतिशय खास राजा आणि याजक (१-१०)

    • ख्रिस्ताचं याजकपद श्रेष्ठ (११-२८)

      • ख्रिस्ताला पूर्णपणे तारण करणं शक्य (२५)

    • स्वर्गीय गोष्टींना सूचित करणारा उपासना मंडप (१-६)

    • जुन्या आणि नव्या कराराची तुलना (७-१३)

    • पृथ्वीवरच्या पवित्र ठिकाणात सेवा (१-१०)

    • ख्रिस्त स्वतःचं रक्‍त घेऊन स्वर्गात जातो (११-२८)

      • नव्या कराराचा मध्यस्थ (१५)

  • १०

    • प्राण्यांची बलिदानं निरुपयोगी (१-४)

      • नियमशास्त्र फक्‍त एक छाया ()

    • ख्रिस्ताने एकदाच सर्वकाळासाठी बलिदान दिलं (५-१८)

    • एक नवीन आणि जिवंत मार्ग (१९-२५)

      • आपलं एकत्र येणं सोडू नये (२४, २५)

    • जाणूनबुजून पाप करण्याबद्दल इशारा (२६-३१)

    • धीर धरण्यासाठी धैर्याची आणि विश्‍वासाची गरज (३२-३९)

  • ११

    • विश्‍वासाचा अर्थ (१, २)

    • विश्‍वासाची उदाहरणं (३-४०)

      • विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य ()

  • १२

    • आपला विश्‍वास परिपूर्ण करणारा येशू (१-३)

      • साक्षीदारांचा मोठा ढग ()

    • यहोवाकडून मिळणारी शिक्षा तुच्छ लेखू नका (४-११)

    • आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करा (१२-१७)

    • स्वर्गीय यरुशलेमच्या जवळ येणं (१८-२९)

  • १३

    • निरोपाचा सल्ला आणि नमस्कार (१-२५)

      • पाहुणचार करायला विसरू नका ()

      • विवाहबंधनाचा आदर करा ()

      • नेतृत्व करणाऱ्‍यांच्या आज्ञा पाळा (७, १७)

      • स्तुतीचं बलिदान अर्पण करा (१५, १६)