व्हिडिओ पाहण्यासाठी

देवाच्या सेवेत ठेवलेली ध्येयं

यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे की बायबलच्या मदतीमुळे देवावरचा त्यांचा विश्‍वास मजबूत होतो आणि देवाच्या सेवेत ठेवलेली ध्येयं गाठणं त्यांना शक्य होतं.

याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

तुम्हाला जीवनात खरं समाधान मिळवायचंय का? कॅमरन नावाच्या मुलीला जीवनात खरं समाधान कसं मिळालं हे तिच्याकडून ऐका.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले

आज परदेशात जाऊन अनेक अविवाहित बहिणी सेवा करत आहेत. पण परदेशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेताना अनेक जण सुरवातीला कचरत होत्या. मग हा निर्णय घेण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? आणि त्या तिथे कोणकोणत्या गोष्टी शिकल्या? या विषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—घाना या देशात

प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन जे सेवा करतात त्यांना बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण या आव्हानांच्या तुलनेत त्यांना मिळणारे आशीर्वाद खूप जास्त असतात.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेने पुढे आले—मादागास्करमध्ये

राज्याचा संदेश सांगण्यासाठी मादागास्करच्या मोठ्या क्षेत्रात आपली सेवा वाढवण्यासाठी गेलेल्या प्रचारकांची ओळख करून घ्या.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—माइक्रोनीशियामध्ये

पॅसिफिक बेटांवरील माइक्रोनीशियात इतर देशांतून येऊन जे सेवा करतात त्यांना सहसा तीन आव्हानांना तोंड द्यावे लागते. हे राज्य प्रचारक या आव्हानांचा कसा सामना करतात?

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले—म्यानमारमध्ये

अनेक यहोवाचे साक्षीदार आपला देश सोडून आध्यात्मिक कापणी करण्यासाठी म्यानमारमध्ये जायला का तयार झाले?

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—न्यूयॉर्कमध्ये

जीवन अगदी सुरळीत चाललेलं असताना एक जोडपं आपलं आलीशान घर सोडून एका लहानशा फ्लॅटमध्ये का बरं राहायला गेले असतील?

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—ओशनियामध्ये

ओशनिया इथं गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणारे यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे आव्हानांना तोंड देत आहेत?

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—फिलिपीन्झमध्ये

जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. कोणत्या गोष्टींमुळे काहींनी आपली नोकरी सोडली, मालकीच्या वस्तू विकल्या आणि ते फिलिपीन्झमधील दूरदूरच्या भागांत राहायला गेले त्याविषयी जाणून घ्या.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—रशियामध्ये

रशियात जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी स्थलांतरित झालेल्या अविवाहित बंधुभगिनी आणि विवाहित जोडप्यांविषयी वाचा. यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याविषयी त्यांनी शिकून घेतलं आहे!

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ताइवानमध्ये

राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या या ठिकाणी सेवा करण्यासाठी १०० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार आले आहेत. त्यांचे अनुभव वाचा आणि यशस्वी होण्याकरता त्यांनी काय केले ते जाणून घ्या.

सेवाकार्यासाठी ते स्वेच्छेनं पुढे आले-टर्की या देशात

२०१४ साली टर्की या देशात एक खास प्रचार मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेचा उद्देश काय होता? आणि याचे काय परिणाम पाहायला मिळाले?

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—पश्‍चिम आफ्रिकेमध्ये

युरोप सोडून पश्‍चिम आफ्रिकेला येण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे काही जणांना प्रेरणा मिळाली? नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कोणते अनुभव आले?

लहानपणी घेतलेला एक निर्णय

अमेरिकेतील ओहायो राज्यातील कलंबस येथे राहणाऱ्या एका लहान मुलाने कंबोडियन भाषा शिकायचे का ठरवले? या निर्णयाने त्याच्या पुढील जीवनाला कशा प्रकारे आकार दिला?