व्हिडिओ पाहण्यासाठी

परीक्षा आल्या तरी एकनिष्ठ

बायबलमुळे यहोवाच्या साक्षीदारांना परीक्षांचा सामना करायला कशी मदत होते ते पाहा.

ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्चय असलेला

दिमित्रीस सॅरस या बांधवाने शस्त्र हाती घेण्यास नकार दिला त्यामुळे त्याला बऱ्याच त्रासाचा आणि छळाचा सामना करावा लागला. तुरुंगात असतानाही हा बांधव देवाच्या नावाला गौरव कसा देऊ शकला?

देवासोबत आणि आईसोबत शांतीचं नातं

जेव्हा मिचियो कुमागाई हिनं पूर्वजांची उपासना करण्याचं सोडलं तेव्हा तिच्या आईसोबतचं तिचं नातं बिघडलं. पण त्यांच्यातलं नातं पुन्हा एकदा सुरळीत करण्यास तिला कसं शक्य झालं?