व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमधली सत्यं सांगणं

यहोवाचे साक्षीदार देवाच्या अभिवचनांबद्दल आणि बायबल सत्यांबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल त्यांचे काही अनुभव पाहा.

बिस्किटांमुळे मिळालं सत्य!

ट्रॉलीवरचं साक्षकार्य करणारं एक जोडपं, फक्‍त एका माणसाशीच नाही तर त्याच्या कुत्र्यांशीसुद्धा प्रेमळपणे वागत आहेत. याचा काय परिणाम झाला?

“हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”

jw.org या वेबसाईटवरचे व्हिडिओ शिक्षकांना, मार्गदर्शकांना, आणि इतरांना आवडत आहेत.

ख्रिस्ती दयाळूपणाचं एक कृत्य

सत्याला विरोध असलेला एक व्यक्‍ती, दयाळूपणा दाखवल्यामुळे बायबल सत्याकडे कसा आकर्षित झाला?

कधीही आशा सोडू नका!

एखादी व्यक्‍ती सत्यात येईल याविषयी कधीही आशा सोडू नका. सत्यात आलेल्या अशा काही व्यक्‍तींविषयी आणि त्यांनी असे का केले याविषयी वाचा.

हुल्दाने आपलं ध्येय गाठलं

हुल्दाला आपल्या सेवेत आणि ख्रिस्ती सभांमध्ये मदत व्हावी म्हणून टॅब कसा विकत घेता आला?

बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या

रस्त्यांमागील गल्यांमध्ये राहणाऱ्या, लोकांना चीड आणणाऱ्या आणि त्यांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या मनुष्याला एका यहोवाच्या साक्षीदाराने धीराने साक्ष दिल्यामुळे काय परिणाम झाला?