व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला मदत हवी आहे का?

तुम्हाला मदत हवी आहे का?

तुम्ही आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावलं आहे का?

  • jw.org/mr या वेबसाईटवर “शोक करणाऱ्‍यांसाठी मदत” असं सर्च करा.

तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत आहात का?

  • jw.org/mr या वेबसाईटवर “पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा” असं सर्च करा.

‘जगण्याला काही अर्थ आहे का?’ असा विचार तुमच्या मनात कधी आला आहे का?

  • jw.org/mr या वेबसाईटवर “जगण्यात काही अर्थ आहे का?” असं सर्च करा.

तुम्ही बऱ्‍याच काळापासून एखाद्या आजाराचा सामना करत आहात का?

  • jw.org/mr या वेबसाईटवर “गंभीर आजार होतो तेव्हा” असं सर्च करा.

कुटुंबातली प्रत्येक व्यक्‍ती चांगलं जीवन कसं जगू शकते याबद्दल बायबलमध्ये सर्वात चांगला सल्ला दिला आहे. बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांमुळे एक व्यक्‍ती योग्य प्रकारे विचार करू शकते आणि चांगले निर्णय घेऊ शकते.—नीतिसूत्रे १:१-४.

बायबलमध्ये दिलेली माहिती स्वतः पडताळून पाहण्याचं आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो. बायबलचा अभ्यास का करावा?  हा व्हिडिओ पाहा.