व्हिडिओ पाहण्यासाठी

देवासोबतचं नातं

बायबल तत्त्वांनुसार जगणं सोपं नाही. पण त्यानुसार जीवन जगल्याने तुम्ही खऱ्‍या अर्थाने आनंदी कसं व्हाल ते पाहा.

देवावर विश्वास

आपण देवावर का विश्‍वास ठेवतो याबद्दल काही तरुण सांगतात

या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही तरुण सांगतात की एक निर्माणकर्ता आहे याची त्यांना कशामुळे खातरी पटली.

देवावर विश्‍वास ठेवायचा काही उपयोग आहे का?

ज्यांच्या मनात शंका होत्या आणि ज्यांनी आपला विश्‍वास वाढवला अशा तरुणांना भेटा.

देवासोबत जवळचं नातं कसं जोडावं

प्रार्थना केल्यामुळे काही फायदा होतो का?

प्रार्थनेमुळे फक्‍त मनाला समाधान मिळतं का, की त्यामुळे खरंच काही फायदा होतो?

मी राज्य सभागृहातल्या सभांना का गेलं पाहिजे?

यहोवाचे साक्षीदार आठवड्यातून दोनदा त्यांच्या उपासनेच्या ठिकाणी म्हणजे राज्य सभागृहात सभा भरवतात. या सभांमध्ये काय असतं आणि तिथे गेल्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल?

बायबल वाचन आणि अभ्यास

बायबल वाचण्याबद्दल काही तरुणांची मतं

वाचन करणं सगळ्यांनाच सोपं जात नाही, पण बायबल वाचल्यामुळे भरपूर फायदे होतात. बायबल वाचल्यामुळे काय फायदा झाला हे चार तरुणांकडून ऐका.

बायबलमुळे मला कशी मदत मिळाली?

याचं उत्तर मिळाल्यामुळे आपलं जीवन आनंदी होऊ शकतं.

विश्‍वासाची कारणं—स्वतःच्या नाही तर देवाच्या स्तरांनुसार जगणं

तरुण सांगतात की त्यांच्या सोबत्यांना सामना करावे लागणारे बरेच वाईट परिणाम त्यांना कसे टाळता आले

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?​—भाग १: सुरुवात अशी करा

जर तुम्हाला जुन्या काळातली एक मोठी खजिन्याची पेटी सापडली, तर त्या पेटीच्या आत काय असेल हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता वाटणार नाही का? बायबलसुद्धा त्या खजिन्याच्या पेटीसारखंच आहे. त्यात तुम्हाला मौल्यवान रत्नं सापडतील.

बायबल वाचल्यामुळे काय फायदा होईल?—भाग २: बायबल वाचन मजेशीर बनवा

पाच सल्ले लागू केल्यामुळे तुम्ही बायबल वाचन मजेशीर बनवू शकता.

देवासोबतचं नातं मजबूत करणं

चुका होतात तेव्हा काय करावं?

यात सुधार करणं तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाही आहे.

याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

तुम्हाला जीवनात खरं समाधान मिळवायचंय का? कॅमरन नावाच्या मुलीला जीवनात खरं समाधान कसं मिळालं हे तिच्याकडून ऐका.