व्हिडिओ पाहण्यासाठी

टेक्नोलॉजी

तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा दुसरं कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल तर तुमचे कितीतरी तास सहज वाया जाऊ शकतात. मग तुम्ही टेक्नोलॉजीचा चांगला वापर कसा करू शकता?

इलेक्ट्रॉनिक साधनं

व्हिडिओ गेम्स: तुम्ही खरंच जिंकताय?

व्हिडिओ गेम्स खेळण्यात मजा तर आहे पण त्यात धोकेही आहेत. व्हिडिओ गेम्समुळे होणारे वाईट परिणाम तुम्ही कसे टाळू शकता, आणि जीवनात खऱ्‍या अर्थाने कसे जिंकू शकता?

इलेक्ट्रॅनिक साधनं तुमच्या ताब्यात आहेत की तुम्ही त्यांच्या?

आज आपण इलेक्ट्रॉनिक जगात राहत आहोत. पण त्यांचं तुमच्यावर नियंत्रण असण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांचं व्यसन लागलं आहे का, हे तुम्हाला कसं कळेल? जर खरंच लागलं असेल, तर तुम्ही त्याच्यावर ताबा कसा मिळवू शकता?

सोशल मिडिया

सोशल नेटवर्कचा सावधपणे वापर करा

मित्रांशी ऑनलाईन संपर्कात राहणं मजेशीर आहे पण सुरक्षाही बाळगा.

Hidden Dangers

चुकीच्या माहितीचा महापूर—जरा जपून!

ऐकलेल्या किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवू नका. खरी माहिती कशी शोधायची हे जाणून घ्या.