व्हिडिओ पाहण्यासाठी

तुमची ओळख

तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखता का? तुमचे स्तर काय आहेत? हे जर तुम्हाला माहीत असेल, तर दुसऱ्‍यांनी तुमच्यासाठी निर्णय घेण्याऐवजी तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकाल.

माझी ओळख

माझी ओळख काय आहे?

तुमचे चांगले गुण, कमतरता, ध्येयं, आणि ठाम मतं यांची जाणीव असल्यानं तुम्हाला कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायला मदत मिळेल.

माझी ओळख काय आहे?

याचं उत्तर मिळाल्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करायला मदत होऊ शकते

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनात बदल होतच राहणार. काहींनी बदलांचा यशस्वी रीत्या कसा सामना केला ते पाहा.

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

याबद्दल बायबलची तत्त्वं तुम्हाला कशी मदत करू शकतात ते पाहा.

सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!

चार गोष्टी तुम्हाला योग्य ते करण्याची शक्‍ती मिळवण्यासाठी मदत करू शकतात.

My Actions

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

माझं रंगरूप

मी असे कपडे घालावेत का?

कपडे निवडताना होणाऱ्‍या तीन मोठ्या चुका कशा टाळायच्या ते जाणून घ्या.

खरं सौंदर्य म्हणजे काय याबद्दल तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात

आपण कसे दिसतो याबद्दल आपल्याला योग्य दृष्टिकोन बाळगणं आज इतकं अवघड का जातं? आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

मी स्वतःच्या दिसण्याबद्दल इतका विचार करावा का?

तुमच्या भावनांवर ताबा ठेवायला शिकायचा प्रयत्न करा.

मी कशी दिसते यावर मी इतका का विचार करते?

तुम्ही आरशात स्वतःला बघून निराश होता का? तुम्ही कोणत्या योग्य सुधारणा करू शकता?