व्हिडिओ पाहण्यासाठी

शाळा-कॉलेज

शाळा-कॉलेज ही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला योग्य निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं, वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण जाऊ शकतं. तसंच, देवासोबतचं नातं टिकवून ठेवणंसुद्धा कठीण जाऊ शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही टेंशन न घेता चांगल्या प्रकारे तुमचं शिक्षण कसं पूर्ण करू शकता?

शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?

त्रास देणाऱ्‍यांना बदलणं तुमच्या हातात नाही पण तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल हे तुमच्या हातात आहे.

हात न उचलता, त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा!

त्रास का दिला जातो आणि त्याचा यशस्वी रीत्या सामना कसा करावा हे शिका.