व्हिडिओ पाहण्यासाठी

सेक्स

आजकाल सगळीकडे लोक रात्रंदिवस सेक्सचाच विचार करतात. खरंतर सेक्स काही चुकीचं नाही, पण आपल्या इच्छांवर आपला ताबा असला पाहिजे. हे तुम्हाला कसं करता येईल?

बायबलचा दृष्टिकोन

समलैंगिकता चुकीची आहे का?

समलैंगिक लोक वाईट असतात असं बायबल सांगतं का? एक ख्रिस्ती व्यक्‍तीला समानलिंगी व्यक्‍तीचं आकर्षण वाटलं तर ती देवाला खूश करू शकते का?

नैतिक स्तर

लग्नाआधी संबंध ठेवण्याच्या दबावाचा मी सामना कसा करू शकतो?

बायबलची तीन तत्त्वं तुम्हाला मोह टाळायला मदत करतील.

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.