व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझे किशोरवयातले दिवस—मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

माझे किशोरवयातले दिवस—मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

तुमचे सोबती तुमच्यावर कोणताही दबाव टाकत असले, तरी बायबलची तत्त्वं तुम्हाला त्याचा यशस्वीपणे सामना करायला आणि सुज्ञ निर्णय घ्यायला मदत करतील.