व्हिडिओ पाहण्यासाठी

आंतरराष्ट्रीय बातम्या

 

2024-05-03

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

या रिपोर्टमध्ये आपण बायबलची अशी काही तत्त्वं पाहू ज्यांमुळे आपल्याला पेहरावाच्या आणि आपल्या एकंदर दिसण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.

2024-03-18

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #२

आपला स्वर्गातला पिता यहोवा खूप प्रेमळ आहे आणि पाप करणाऱ्‍या “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९) हे तो कोणकोणत्या मार्गांनी दाखवतो हे आपण या व्हिडिओ रिपोर्टमध्ये बघणार आहोत. याशिवाय आपण सभा आणि अधिवेशनांसारख्या संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये जसा पेहराव करतो त्यात कोणकोणते बदल केले आहेत हेसुद्धा पाहणार आहोत.

2024-01-26

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२४ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

लोकांवर प्रेम असल्यामुळे सेवाकार्यासाठी आपला आवेश कसा वाढतो हे पाहा.

2023-08-25

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #६

नियमन मंडळातले एक भाऊ या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, ब्रदर नेगेडी टेक्लेमेरियम यांच्या एका प्रोत्साहनदायक मुलाखतीबद्दल बोलत आहेत.

2023-07-14

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #५

नियमन मंडळाचे सदस्य या रिपोर्टमध्ये डेनिस आणि इरिना क्रिस्टनसन यांची प्रोत्साहन देणारी मुलाखत दाखवत आहेत.

2023-05-26

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

या रिपोर्टमध्ये नियमन मंडळातले भाऊ प्रत्यक्षात अधिवेशनांना हजर राहण्यासाठी आपली उत्सुकता वाढवत आहेत आणि यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करतो यावर चर्चा करत आहेत.

2023-04-17

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

कठीण परिस्थिती येते किंवा दुर्घटना घडतात तेव्हा भाऊबहीण यहोवाला आपलं आश्रय कसं मानतात याबद्दल नियमन मंडळातले भाऊ सांगतात.

2023-03-13

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #२

या रिपोर्टमध्ये नियमन मंडळाचे नवीन सदस्य, भाऊ गेज फ्लिगल आणि जेफ्री विंडर यांची मुलाखत पाहा.

2023-01-09

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२३ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #१

रामापो प्रकल्प आणि पायनियरांच्या कामाबद्दल काही रोमांचक घोषणा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला हा रिपोर्ट बघण्याचं प्रोत्साहन देत आहोत.

2022-12-02

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #८

नियमन मंडळाचे एक सदस्य आपल्याला यहोवाच्या रथासोबत पुढे जात राहायचं प्रोत्साहन देतात.

2022-11-01

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #७

नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला धोका पाहून लगेच पाऊल उचलायचं प्रोत्साहन देतात.

2022-08-29

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियम मंडळाकडून रिपोर्ट #६

नियमन मंडळाचे एक सदस्य अलीकडची काही माहिती देतात आणि २०२३ चं वार्षिक वचन सांगतात.

2022-07-15

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियम मंडळाकडून रिपोर्ट #५

पूर्वीच्या सोव्हिएत संघात भाऊबहिणींना छळाचा धीराने सामना करायला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली याची नियमन मंडळाचे एक सदस्य माहिती देतात. त्यासोबतच यहोवा नक्की आपल्याला साहाय्य करेल याची ते आपल्याला खातरीही देतात.

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #४

पूर्व युरोपमधले आपले भाऊबहीण परिक्षांचा विश्‍वासाने आणि आनंदाने सामना करत आहेत तसंच आपणसुद्धा करावं असं प्रोत्साहन नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला देत आहेत.

2022-06-24

आंतरराष्ट्रीय बातम्या

२०२२ नियमन मंडळाकडून रिपोर्ट #३

पूर्व युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या बातम्यांमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला कदाचित चिंता वाटत असेल. या चिंतेवर आपण कशी मात करू शकतो याबद्दल नियमन मंडळाचे सदस्य आपल्याला काही चांगले सल्ले देत आहेत.